Song of Solomon 8:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचा डावा बाहू माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा बाहू मला धरत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असो; त्याचा उजवा हात मला आलिंगो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत असता.