Song of Solomon 8:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमच्या स्त्रियांनो, मला वचन द्या. माझी तयारी होईपर्यंत प्रेमाला जागवू नका, चेतवू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. विघ्न आणू नका, तो राहील तितका वेळ राहू द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते: इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या.