Song of Solomon 8:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्हाला एक लहान बहीण आहे आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. जर एखादा माणूस मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे सांगत आला तर आम्ही काय करायचे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमची एक धाकटी बहीण आहे, तिला अजून ऊर फुटले नाहीत; आमच्या ह्या बहिणीला मागणी येईल त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमची एक लहान बहीण आहे, तिला अजून ऊरही फुटले नाहीत, तिच्या मागणीच्या दिवशी आम्ही आमच्या बहिणीसाठी काय करावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?