Titus 1:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे वाक्य खरे आहे. म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव. यासाठी की, त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ही साक्ष खरी आहे, म्हणून त्यांच्या पदरी स्पष्ट दोष घाल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.