Titus 2:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रिना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव. त्यां चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवयनसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच वयस्क स्त्रियांनी चालचलणुकीत पवित्र स्त्रियांना शोभेल असे जगावे. त्या चहाडखोर व मद्यपानासक्त नसाव्यात; शिक्षण देणाऱ्या असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात; सुशिक्षण देणार्या असाव्यात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या;