Zechariah 1:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी वर बघितले असता मला चार शिंगे दिसली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपले डोळे वर करून पाहिले आणि पाहा, चार शृंगे दृष्टीस पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मी वर पाहिले तर मला चार शिंगे दिसली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली!