Zechariah 10:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वीज उत्पन्न करणार्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील; तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.