Zechariah 10:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
होय! मी माझ्या लोकांना राष्ट्रां - राष्ट्रांत पांगवीत आलो आहे. पण त्या दुरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जरी मी त्यांना लोकांमध्ये विखुरले आहे, तरी देखील त्या दूर देशी ते माझी आठवण करतील. ते व त्यांची सर्व मुलेबाळे जगतील, आणि ते परत येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.