Zechariah 11:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी “कृपा नावाची काठी उचलली आणि मोडली. लोकांचा देवाशी झालेला करार मोडल्याचे मी यावरुन सूचित केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व राष्ट्रांबरोबर मी केलेला करार मोडावा म्हणून रमणीयता नावाची काठी मी घेतली आणि तिचे मोडून तुकडे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी कृपा नावाची माझी काठी घेतली आणि ती मोडली, सर्व राष्ट्रांशी मी केलेला करार रद्द केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी “रमणीयता” नावाची काठी उचलली आणि मोडली. सर्व वंशांचा देवाशी झालेला करार मोडल्याचे मी यावरुन सूचित केले.