Zechariah 11:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे माझ्या कुचकामी मेंढपाळा, तू माझ्या मेंढ्यांना टाकून गेलास! त्याला शिक्षा करा! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवारीने वार करा. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होईल आणि तो उजव्या डोळ्याने अंधळा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कळपास सोडून देणार्या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो! त्याच्या बाहूवर व त्याचा उजव्या डोळ्यावर तलवार चालेल; त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“धिक्कार असो अशा कुचकामी मेंढपाळाला, जो कळपाला सोडून पळून जातो! तलवार त्याचा हात कापून व उजवा डोळा फोडून टाको! त्याचा हात पूर्णपणे निकामी होवो, आणि त्याचा उजवा डोळा पूर्णपणे अंध होवो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेंढरांना टाकून जाणाऱ्या निरुपयोगी मेंढपाळाचा धिक्कार असो! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवार येवो. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होवो आणि तो उजव्या डोळ्याने अंध होईल.