Zechariah 4:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी त्याला असेही म्हणालो की मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून सोनेरी तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्यांदा मी त्याला विचारले, “ह्या दोन सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्रवणार्या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?