Zechariah 6:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या सोन्या - चांदीपासून मुकुट कर. तो योशीयाच्या डोक्यावर ठेव. (यहोशवा मुख्याजक होता. तो यहोसादाकचा मुलगा होता.) मग त्याला पुढील गोष्टी सांग:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव.