Zechariah 7:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या (किसलेव महिन्याच्या) चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून संदेश आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी असे झाले की, नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चतुर्थीला परमेश्वराचे वचन जखर्‍याला प्राप्त झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्‍याहला याहवेहकडून संदेश मिळाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले.