Zechariah 7:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराकडे एक प्रश्न विचारायला पाठविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा बेथेलकरांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांचे लोक ह्यांना परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेथेल शहरात राहणार्‍या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून पाठवले.