Zechariah 8:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व शक्तिमान परमेश्वराकडून मला पुढील संदेश मिळाला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेहकडून मला वचन आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले.