Zechariah 9:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सोरची बांधणी किल्लयाप्रमाणे आहे. तेथील लोकांनी प्रचांड चांदीचा साठा केला आहे. त्याच्याकडे धुळीसारखी चांदी व मातीसारखे सोने आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; तिने रुपे धुळीच्या व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत.