bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 John 1
2 John 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
1
मी, मंडळी ना वरिष्ठ होवा मुळे ती निवाळेल प्रिय स्त्री आणि तीना पोरस्ना नाव वर जेस्ना वर मी खरा-खरा प्रेम ठेवस. आणि फक्त मीच नई, पण त्या सर्वा जेस्ले सत्य माहिती शे, तुना संगे प्रेम ठेवतस,
2
कारण कि तो सत्य आमना मा सदा वास करस आणि कायम आमना संगे राहीन.
3
परमेश्वर बाप, आणि तेना पुत्र येशु ख्रिस्त नि कृपा, दया आणि शांती, आमना संगे प्रेम आणि सत्य मा बनेल ऱ्हावो.
4
मी हय जानीसन गैरा खुश हुयणु, कि तुना काही पोर त्या आदन्या प्रमाणे सत्य वर चालतस, जी परमेश्वर आमना बाप कळून आमले भेटेल होती.
5
आते ओ प्रिय स्त्री, मी तुले कोणती नवी आदन्या नई देस, पण हय तीच आदन्या जी आमना कळे सुरुवात पासून होती, कि आमी सर्वा एक दुसरा वर प्रेम करूत.
6
आणि प्रेम हवू शे कि आमी परमेश्वर नि आदन्या ले मानीसन जीवन जगुत. हय तीच आदन्या शे, जी तुमनी सुरुवात पासून आयकेल शे कि तुमी सर्वा प्रेम कण राहोत.
7
मी तुमले ह्या सर्वा गोष्टी एनासाठे आठवण करावस कारण कि कितलाक असा भ्रम मा टाकणार प्रत्येक जागा वर पसरी जायेल शेतस, ज्या हय नई मानतस, कि येशु ख्रिस्त देह रूप मा उना. असा माणुस भ्रम मा टाकणार आणि ख्रिस्त ना विरोधी शे.
8
आपला विषय मा सावधान राहा, तव तुमी तेले नई दवाळाव जेना साठे आमनी कष्ट करेल शे, पण तुमले तेना पूर्ण प्रतीफय भेटीन.
9
जो कोणी ख्रिस्त नि शिक्षा मा बनेल नई ऱ्हास, पण तेना तून बाहेर निघत जास, तेन नात परमेश्वर ना संगे नई शे. पण जो कोणी तेनी शिक्षा मा बनेल ऱ्हास, तेन नात बाप आणि पुत्र दोनीस संगे शे.
10
कदी कोणी तुमना जोळे एस, आणि ख्रिस्त नि शिक्षा नई पण काही दुसर शिकाळस, तेले नईत घर मा येवू द्या, आणि नई तेना स्वागत करा.
11
कारण कि जो कोणी असा झन ना स्वागत करस, तो तेना वाईट कामस्मा तेना भागी शे.
12
मले तुमले गैर काही सांगण शे, पण मनी हय ईच्छा नई शे कि तेस्ले ह्या प्रमाणे पत्र मा लिखू, मनी आशा शे कि मी तुमना जोळे एसू, आणि समोरा समोर गोष्टी करसू, कि आमी पुरा खुश हुई जावोत.
13
तुनी प्रिय बहिण ना पोर जिले परमेश्वर नि निवाळेल शे, तेस्ना कळून तुमले नमस्कार.
Jump to:
Chapter 1
All chapters:
1