bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Jude 1
Jude 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
1
मी यहूदा, येशु ख्रिस्त ना दास आणि याकोब ना धाकला भावू, त्या लोकस्ले हय पत्र लिखस. ज्या परमेश्वर ना द्वारे बलावामा एयेल शेतस आणि ज्या आमना परमेश्वर बाप ना प्रिय शेतस आणि येशु ख्रिस्त मा सुरक्षित शेतस.
2
मी प्रार्थना करस, कि परमेश्वर ना कळून दया, शांती आणि प्रेम तुमले विपुलता कण भेटत राहो.
3
ओ प्रिय विश्वासीसहोण, मी तुमले त्या सुटका ना विषय मा जेनामा आमी सहभागी शेतस, तेले लिखामा जास्तच श्रम कण प्रयत्न करी ऱ्हायंतू. आणि जो परमेश्वर ना कळून येशु ख्रिस्त मा आमले भेटस, पण आते मी ह्या पत्र ना द्वारे हय समजाळान खास समज, कि तुमी त्या विश्वास नि राखोई साठे संघर्ष करा, जो एकच सावा कायम ना साठे परमेश्वर नि आपला लोकस्ले सोपेल शे, आणि हय बदली नई सकस.
4
मी तुमले एनासाठे लिखस कारण कि, काही भक्तिहीन लोक ज्या खोटी शिक्षा ले शिकाळतस बागेच कण आमना मा ईसन मिई जायेल शेतस. ह्या त्या लोक शेतस जेस्ना संगे परमेश्वर जुना टाईम मा पहिले पासूनच पवित्र शास्त्र मा सांगेल शे कि तो तेस्ले दंड दिन. त्या आमना संदेश ले बिगाळतस, जो परमेश्वर नि कृपा ना बारामा शे, एनासाठे कि त्या आपला शारीरिक कुकर्मस्मा पळेल राहोत. त्या आमना एकच स्वामी आणि प्रभु येशु ख्रिस्त ना नकार बी करतस.
5
जरी तुमी लोकस्ले हय सगळ माहिती शे, तरी बी मनी ईच्छा शे कि तुमले आठवण देवाळू, कि प्रभु नि इस्त्राएली लोकस्ले निर्वासित मधून सोळाईसन मिसर देश मधून बाहेर लिसन उना, पण नंतर त्या सर्वास्ले जेस्नी तेनावर विश्वास नई कर उजाळ जागामाच मारी टाक.
6
आठवण करा कि कसा परमेश्वर नि त्या स्वर्गदूतस्ले कायम ना दंड दिधा जेस्नी आपला पद ले स्थिर नई ठेव, व तेस्नी आपला स्वता ना वस्तीस्थान ले सोळी दिध. प्रभु नि त्या स्वर्गदूतस्ले भीषण न्याय ना दिन ना साठे अंधकारमय स्थान मा असा साखयस्कन बांधीसन ठीयेल शे जेले कोणीच तोडू नई सकत.
7
त्याच प्रकारे आठवण करा कि त्या लोकस्ना संगे काय हुयेल होत ज्या सदोम आणि गमोरा आणि तेस्ना आंगे-पांगे ना नगरस्मा ऱ्हात होतात. लोक व्यभिचारी हुई ग्यात आणि प्रत्येक प्रकार ना जारकर्म ना अनुकरण कराले लागेल होतात. एनासाठे परमेश्वर नि अग्नी कण तेस्ना नाश कर. तेस्ना संगे जे काही बी हुईन ते चेतावणी ना रूप मा होत, कि त्या खोटा शिक्षकस्ले बी नरक ना दंड भेटीन.
8
त्याच प्रमाणे ह्या भक्तिहीन लोक बी हवू दावा करतस, कि परमेश्वर नि तेस्ले दर्शन मा हय प्रगट करेल शे कि त्या अनैतिक जीवन जगाना द्वारे आपला शरीरस्ले अशुद्ध करू सकतस. त्या आपला वर कोलेच अधिकार जताळानी परवानगी नई देतस आणि त्या महिमामय स्वर्गदूतस्ले बर-वाईट सांगतस.
9
पण मुख्य स्वर्गदूत मिखाएल बी ह्या भक्तिहीन लोकस्ना सारखा नई करत. जव सैतान मिखाएल ना संगे वाद-विवाद करना कि भविष्यद्वक्ता मोशे ना शरीर ले गाळाना अधिकार कोले शे. तव बी मिखाएल नि जो ह्या भक्तिहीन लोकस्तून जास्त अधिकार ठेवस, तेनी सैतान ले बर-वाईट सांगीसन दोष लावानी हिम्मत नई करी. पण तेनी फक्त हय सांग, कि “प्रभूच तुले धमकावो.”
10
ह्या लोक ज्या गोष्टीस्ना बारामा समज नई ठेवतस, त्या गोष्टीस्ना बारामा बर-वाईट सांगतस. आणि ज्या गोष्टी ह्या विवेकहीन पशुस्ना सारखा चालू समजतस, एस्ना मुळे त्या नष्ट हुई जातस.
11
तेस्ना साठे कितल भयानक हुईन, त्या काइन ना सारखा जेनी आपला भावू ले मारी टाक, वाईट जीवन जगतस. त्या बलाम ना सारखा शेतस जेनी पैसास्ना साठे परमेश्वर ना लोकस्ले पाप करासाठे उकसावा ना प्रयत्न कर. त्या लोक कोरह ना सारखा नाश होतीन जेनी मोशे ना विरुद्ध विद्रोह करेल होत.
12
ह्या लोक भ्रष्ट मन ना शेतस, आणि त्या आपला लाजाळू आणि स्वार्थी कामस्ना द्वारे तुमना दररोज ना जेवण ले बिगाळतस. त्या हवा ना द्वारे उळणार ढग ना सारखा शेतस, ज्या कदी बी पडत नई. त्या बिगर पानस्ना झाळ ना सारखा शेतस, ज्या मरेल आणि उपळेल शेतस, ज्या कदी फय नई लयतस.
13
ह्या लोक समुद्र ना विक्राळ लाठास्ना सारखा शेतस, ज्या आपली लाज ना कामस्ले फेस ना रूप मा उदलावतस. ह्या लोक भटकेल तारास्ना सारखा शेतस ज्या आपला निर्धारित रस्तास्वर नई चालतस. प्रभु नि तेस्ना साठे कायम लगून गैरा अंधकार ना जागा ले ठीयेल शे.
14
आणि हनोख नि बी, जो आदाम नि सातवी पिळी मा होता, ह्या लोकस्ना बारामा भविष्यवाणी करेल होती. कि “देखा, प्रभु आपला लाखो पवित्र स्वर्गदूतस्ना संगे ईन, कि सर्वा लोकस्ना न्याय करो, आणि सर्वा भक्तिहीन लोकस्ले तेस्ना अनैतिक आणि वाईट कामस्ना साठे ज्या तेस्नी करेल शेतस. त्या सर्वा बिगर आदर ना गोष्टीस्ना विषय मा जो भक्तिहीन पापीस्नि तेस्ना विरोध मा सांगेल शे, दोषी ठरावो.”
16
ह्या लोक कायम दुसरास्ना विरुद्ध मा कुरूकुरू करतस आणि दुसरा लोकस्मा वाईट शोधतस. त्या कायम त्या वाईट कामस्ले करत राहतस, त्या स्वता ना प्रती गर्व ना गोष्टी करतस आणि आपला फायदा ना साठे दुसरास्नी खुशामत करतस.
17
पण ओ प्रिय विश्वासीसहोण, तुमी त्या गोष्टीस्ले आठवण ठेवा ज्या प्रभु येशु ख्रिस्त ना प्रेषित गैरा पहिले सांगेल शेतस जेस्न होण पक्क शे.
18
त्या तुमले सांग्या करत होतात, “आखरी ना दिनस्मा असा लोक ऱ्हातीन ज्या प्रभु नि थट्टा करतीन. ह्या त्या लोक ऱ्हातीन जेस्ना जीवन अभक्ति ना वासनास्ना नियंत्रण मा शे.”
19
ह्या त्या लोक शेतस ज्या फुट पाळतस, ह्या तेच करतस जो एस्ना मन करस, एस्ना मा परमेश्वर ना आत्मा नई शे.
20
पण ओ प्रिय विश्वासीसहोण, तुमी स्वता ले आपला अतिपवित्र विश्वास मा वाळावत जावा. तुमी पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण मार्गदर्शन लिसन प्रार्थना करत राहा,
21
परमेश्वर ना प्रेम ना अनुभव करत राहा, आणि कायम ना जीवन साठे आमना प्रभु येशु ख्रिस्त नि दया नि मोठी आशा कण वाट देखत राहा.
22
त्या लोकस्वर दया करा जेस्ले माहित नई कि कोणती शिक्षा वर विश्वास करोत, आणि जेस्ना विश्वास लळखळी ऱ्हायना शे.
23
गैरास्ले न्याय ना आग मधून झपटीसन काळा, पण काही लोकस्वर दया करतांना तुमी सावधान राहा. आठ लगून कि शरीर ना द्वारे कलंकित कपळास्कन बी घृणा करा.
24
परमेश्वर तुमनी रक्षा करामा सक्षम शे, एनासाठे कि तुमी पापमय जीवन ना द्वारे बहकावामा नई येवोत. तो तुमले आपली महिमामय उपस्थिती मा खुशी मा निर्दोष उभा करामा समर्थ शे.
25
जो आमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे तारण देस, त्या एकच परमेश्वर ले गैरा युगस्ना पहिले पासून, आते आखो युगानयुग लगून महिमा, पराक्रम, सामर्थ्य आणि अधिकार भेटो. आमेन.
Jump to:
Chapter 1
All chapters:
1