bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi 2006 ERV WBTC
/
Ezra 2
Ezra 2
Marathi 2006 ERV WBTC
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 3 →
1
पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
2
शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:
3
परोशाचे वंशज 2,172
4
शफाट्याचे वंशज 372
5
आरहाचे वंशज 775
6
येशूवा व यवाब यांच्या घराण्यातील पहथमवाबा चे वंशज 2,812
7
एलामाचे वंशज 1,254
8
जत्तूचे वंशज 945
9
जक्काईचे वंशज 760
10
बानीचे वंशज 642
11
बेबाईचे वंशज 623
12
अजगादाचे वंशज 1,222
13
अदोनिकामचे वंशज 666
14
बिग्वईचे वंशज 2,056
15
आदीनाचे वंशज 454
16
हिज्कीयाच्या घराण्यातील आटेरचे वंशज 98
17
बेसाईचे वंशज 323
18
योराचे वंशज 112
19
हाशूमाचे वंशज 223
20
गिबाराचे वंशज 95
21
बेथलहेमा नगरातील 123
22
नटोफा नगरातील 56
23
अनाथोथ मधील 128
24
अजमावेथ मधील 42
25
किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील 743
26
रामा व गेबा मधील 621
27
मिखमासमधील 122
28
बेथेल आणि आय येथील 223
29
नबो येथील 52
30
मग्वीशचे लोक 156
31
एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254
32
हारीम येथील 320
33
लोद, हादीद आणि ओनो येथील 725
34
यरीहो नगरातील 345
35
सनाहाचे 3,630
36
याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातील यादायाचे वंशज 973
37
इम्मेराचे वंशज 1,052
38
पशूहराचे वंशज 1,247
39
हारीमाचे वंशज 1,017
40
लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज 74
41
गायक असे: आसाफचे वंशज 128
42
मंदिराच्या द्वारपालांचे वंशज: शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा, हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139
43
मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज: सीहा, हसूफा, तब्बाबोथ,
44
केरोस, सीहा, पादोन,.
45
लबाना, हगबा, अकूबा,
46
हागाब, शम्लाई, हानान,
47
गिद्देल, गहर, राया,
48
रसीन, नकोदा, गज्जाम,
49
उज्जा, पासेह, बेसाई,
50
अस्ना, मऊनीम, नफूसीम
51
बकबुक हकूफ, हरहुर,
52
बस्लूथ, महीद, हर्षा,
53
बकर्स, सीसरा, तामह,
54
नसीहा, हतीफा
55
शलमोनाच्या सेवाकांचे वंशज: सोताई, हसोफरत, परुदा,
56
जाला, दकर्न, गिद्देल,
57
शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
58
मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचें वंशज 392
59
तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
60
दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652
61
याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
62
आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.
63
त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.
68
हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.
69
या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.
70
याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10