bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Job 24
Job 24
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 25 →
1
सर्वसमर्थाने न्यायसमय का नेमून ठेवले नाहीत? त्याला ओळखणार्यांना त्याच्या दिवसांची का प्रतीती येत नाही?
2
काही लोक मेरेच्या खुणा सारतात; ते बकर्यामेंढ्या हरण करून चारतात;
3
ते पोरक्यांचे गाढव हाकून पळवून नेतात; विधवेचा बैल गहाणादाखल अडकवून ठेवतात;
4
ते कंगालाना मार्गातून बाजूला करतात; देशातील दीनदुबळ्यांना एकत्र लपूनछपून राहावे लागते.
5
पाहा, वनांतल्या रानगाढवांप्रमाणे ते भक्ष्य मिळवण्याच्या उद्योगास बाहेर पडतात; त्यांच्या मुलाबाळांसाठी जंगल त्यांना अन्न पुरवते.
6
ते शेतात आपल्या गुरांसाठी चारा कापतात, आणि दुर्जनाच्या द्राक्षांच्या मळ्यातली राहिलीसाहिली द्राक्षे वेचतात.
7
त्यांना वस्त्रांवाचून उघडे पडून रात्र काढावी लागते, थंडीतही पांघरायला त्यांना काही नसते;
8
डोंगरावरील पर्जन्यवृष्टीने त्यांना भिजावे लागते; त्यांना कसलाही आश्रय न मिळून खडकालाच बिलगून राहावे लागते.
9
काही लोक बापपोरक्यास आईच्या स्तनांपासून ओढून काढतात; कंगालास ते गहाणाने बांधून टाकतात.
10
ते नागडेउघडे चोहोकडे फिरतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशी मरतात;
11
ते त्यांच्या आवारात राहून तेल काढतात; ते द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडवतात तरी तहानलेले राहतात.
12
दाट वस्तीच्या नगरातून त्यांचा विलाप चाललेला असतो; घायाळ झालेल्यांचा आक्रोश होत असतो; पण देव ह्या अधर्माकडे लक्ष देत नाही.
13
कित्येक प्रकाशाला विरोध करतात; त्यांच्या वाटा ते ओळखत नाहीत; ते त्याच्या मार्गांनी जात नाहीत.
14
खुनी मनुष्य मोठ्या पहाटेस उठून दीनदुबळ्यांचा घात करतो; रात्री तो चोर बनतो.
15
व्यभिचारी मनात म्हणतो की, ‘कोणी मला पाहू नये,’ म्हणून तो दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो आपले तोंड झाकून घेतो.
16
रात्री ते घरे फोडतात, दिवसा लपून राहतात; त्यांना उजेडाची ओळखही नसते.
17
त्या सर्वांना प्रभातसमय मृत्युच्छायाच भासतो; त्यांना मृत्युच्छायेच्या भयाचा चांगला अनुभव असतो.
18
पाण्यावरून त्वरित वाहून जाणार्या पदार्थासारखे ते आहेत; पृथ्वीवरचे रहिवासी त्यांच्या वतनाला शाप देतात; आपल्या द्राक्षांच्या मळ्यांकडील वाटेने त्यांचे पुन्हा येणे होत नाही.
19
अवर्षण व उष्णता ही बर्फाचे पाणी नाहीसे करतात; तसाच अधोलोक पापी जनांना नाहीसा करतो.
20
त्याच्या मातेचे उदर त्याला विसरेल. कीटक त्याच्यावर चंगळ करतील; त्याचे कोणाला स्मरण उरणार नाही; असा दुष्टांचा वृक्षाप्रमाणे निःपात होईल.
21
अपत्यहीन वंध्येस त्याने ग्रासले; विधवेचे त्याने कधी बरे केले नाही.
22
तरी बलिष्ठांनाही देव आपल्या सामर्थ्याने राखतो; त्यांनी वाचण्याची आशाही सोडून दिली असली तरी ते निभावतात.
23
तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.
24
ते उन्नती पावतात; तरी अल्पकाळातच ते नाहीतसे होतात; ते अवनत होऊन सर्वांप्रमाणे त्यांची गती होते, कणसाच्या शेंड्यासारखे ते छाटले जातात.
25
हे खरे नाही असे म्हणून मला कोण लबाड ठरवील? माझे म्हणणे निरर्थक आहे असे कोण दाखवून देईल?”
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42