bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Thessalonians 2
2 Thessalonians 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, आते आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना येवाना आणि तेना समोर आमन एकत्र होवाना बारामा तुमले विनंती करतस.
2
कि तुमी कोणती आत्मिक प्रकाशन, आणि वचन, व पत्र व्दारे, जे कि समजा आमना कळून राहो. हय समजीसन कि प्रभु ना दिन ईजायेल शे, तुमना मन अचानक अस्थिर नई होवो आणि नका त तुमी घाबरा.
3
कोणी तुमले कोणत्याच प्रकारे धोका नई दि सको. कारण कि तो दिन तठ लगून नई येवाव जठ लगून धर्म ना त्याग नई हुई जावाव आणि तो अधर्म ना माणुस म्हणजे विनाश ना पोऱ्या प्रगट नई होवाव, जो नरक ना भागी शे.
4
तो त्या सर्वास्ना ज्या देव म्हणावतस आणि पूज्य म्हणावतस विरोध करीन आणि स्वता ले मोठा ठराईन. आठ लगून कि तो परमेश्वर ना मंदिर मा जाईसन बठीन स्वता ले परमेश्वर ठराईन.
5
तुमी लोकस्ले हय नक्खी आठवण अशीन, जव मी तुमना संगे होतु तव ह्या गोष्टी मी तुमले सांगत होतु.
6
आते तो दुष्ट व्यक्ती आते लोंग प्रकट नई हुयना, कारण काही अस शे जे तेले रोकस. निश्चित रूप मा तुमले आठवण शे कि तो काय शे जे तेले रोकस. एनासाठे तो दुष्ट व्यक्ती आपला ठरायेल टाईम वर प्रकट हुईन.
7
कारण कि अधर्म ना रहस्य आते बी कार्य करी ऱ्हायनी शे, पण ते तठलोंग गुप्त राहीन, जठलोंग रोकणारा बाजुले नई हुई जावो.
8
तो अधर्मी प्रगट हुईन, जेले प्रभु येशु आपला तोंडनी फुक कण मारी टाकीन, आणि आपला येवाना तेज कण राक करी टाकीन.
9
तो द्रुष्ट सैतान नि सामर्थ्य संगे ईन सर्वा प्रकार ना खोटा सामर्थ्य, चिन्ह आणि चमत्कार कामस्ले दाखाळीन.
10
आणि सर्वा प्रकार ना अधर्म ना काम करीसन, ज्या परमेश्वर ना द्वारे नाश होणार त्या लोकस्ले फसाळीन. त्या एनासाठे नाश होतीन कारण कि तेस्नी सत्य वर प्रेम नई कर जेना कण तेस्ना तारण होवू सकस.
11
एनासाठे परमेश्वर तेस्ना मा एक भ्राती नि सामर्थ्य ले धाळेल शे कि त्या असत्य वर विश्वास ठेवोत.
12
एना परिणाम हय शे कि जीतलास्नी सत्य वर विश्वास नई कर, पण अधर्म ना कामस्वर प्रेम ठेव, त्या दोषी ठरतीन.
13
ओ विश्वासी भावूसहोण, आणि प्रभु ना प्रिय लोकसहोण, आमले प्रभु परमेश्वर ले तुमना बारामा कायम धन्यवाद देवाले पायजे. कारण कि परमेश्वर नि पयला फय ना रूप मा तुमले निवाळी लीध कि जेना कण तुमी पवित्र करणारी आत्मा ना व्दारे आणि सत्य ले ओयखीसन आपला विश्वास ना द्वारे तारण प्राप्त करोत.
14
त्याच उद्देश साठे तेनी तुमले आमनी सुवार्ता ना व्दारे बलाव कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त नि महिमा ना भागी हुई जावोत.
15
एनासाठे, ओ विश्वासी भावूसहोण, ज्या ज्या गोष्टी तुमनी काय वचन व पत्र ना व्दारे आमना पासून शिकेल शेतस तेनामा स्थिर राहा आणि तेस्ना पालन करा.
16
आमना प्रभु येशु ख्रिस्त स्वताच आणि आमना बाप परमेश्वर, जेनी आमना वर प्रेम कर आणि कृपा कण कायम नि शांती आणि चांगली आशा दियेल शे.
17
तुमले प्रोत्साहित करो आणि तुमले प्रत्येक चांगला काम आणि वचन मा दृढ करो.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
All chapters:
1
2
3