bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Thessalonians 3
2 Thessalonians 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
1
आखरी वर ओ विश्वासी भावूसहोण, आमना साठे प्रार्थना करत राहा, कि प्रभु ना वचन नेहमी जल्दी पसरत राहो, आणि आदर कण स्वीकार मा येवो, जस तुमना मधमा हुईन.
2
आणि हय बी प्रार्थना करा कि परमेश्वर आमले द्रुष्ट आणि वाईट लोकस पासून वाचाळो, कारण कि प्रत्येक झन संदेश वर विश्वास नई करत.
3
पण परमेश्वर विश्वास योग्य शे, आणि तो तुमले सामर्थ्य दिन आणि त्या सैतान पासून सुरक्षित ठेवीन.
4
आमले, प्रभु मा तुमना वर पुरा विश्वास शे, आणि आमले खात्री शे कि आमनी ज्या गोष्टी तुमले सांगेल शेतस तेस्ले तुमी करी ऱ्हायनात आणि पुळे बी करत ऱ्हाश्यात.
5
प्रभु तुमना मन ले परमेश्वर ना प्रेम मा आणि ख्रिस्त ना धीर कळे पुढाकारी करो.
6
ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले आपला प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण आदन्या देतस, कि त्या सर्वा विश्वासीस पासून दूर राहा, ज्या आळशी जीवन ले जगी ऱ्हायनात आणि जी शिक्षा तेस्नी आमना पासून लीयेल शे तेना प्रमाणे जीवन नई जगतस.
7
तुमले चांगल्या प्रकारे माहिती शे, कि कोणत्या प्रकारे आमना सारखा वागाले पाहिजे. कारण कि आमी तुमना संगे आळशी बनीसन नई ऱ्हायनूत.
8
आणि नईत कोणी भाकर फुकट मा खादी. पण परिश्रम आणि कष्ट कण रात दिन काम करत होतुत, कि आमले आपली गरजस साठे तुमना मधून कोणा आसरा वर नई ऱ्हाण पळो.
9
हा आमनी अस कर, पण एनासाठे नई कि आमले अधिकार नई शे कि तुमना पासून काही मदत मांगुत, पण आमी अस एनासाठे करनुत कि तुमना साठे आदर्श ठरुत कि तुमी आमना सारखा वागोत.
10
जव आमी तुमना संगे होतुत त तुमले सांग्या करत होतुत, “जो कोणी काम कराले नकारस तो खावाले बी नको पाहिजे.”
11
आमी अस एनासाठे करी ऱ्हायनूत कारण कि आमनी आयकेल शे कि तुमना मधमा काही लोक असा शेतस ज्या आळशी जीवन ले जगी ऱ्हायनात. काही काम नई करतस, पण दुसरास्ना कामस्मा हात टाक्या करतस.
12
प्रभु येशु ख्रिस्त ना अधिकार कण आमी असा लोकस्ले आदन्या देतस आणि समजाळतस कि चांगला जीवन ले जगोत आणि काम करीसन आपलीच भाकर खात राहा.
13
पण तुमी, ओ विश्वासी भावूसहोण, चांगल करामा हिम्मत नका सोळा.
14
जर कोणी आमना ह्या पत्र ना गोष्टीस्ले नई मानाव त तेनावर नजर ठेवा, आणि तेनी संगती नका करा, जेना कण तेले लाज वाटो.
15
तरी बी तेना संगे शत्रू सारखा नका वागा, पण विश्वासी भावू समजीसन जताळा.
16
आते प्रभु स्वताच जो शांती ना प्रभु शे, तुमले प्रत्येक टाईम ले आणि हरेक प्रकार कण शांती देवो. प्रभु तुमी सर्वास्ना संगे राहो.
17
मी, पौल, आपला हात कण नमस्कार लिखस. प्रत्येक पत्र मा मनी हईच ओयख शे, मी ह्याच प्रकारे लिखस.
18
आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
All chapters:
1
2
3