bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
James 2
James 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
1
ओ मना विश्वासी भावूसहोण, तुमी आमना महिमामय प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करणारा लोक शेतस, एनासाठे तुमी पक्षपात पासून दूर राहा.
2
समजा, एक माणुस सोनानी अंगठी आणि चांगला कपळा घालेल तुमनी मंडळी मा एवो आणि एक गरीब बी मळीन आणि चीवळायेल कपळा घालीसन मंडळी मा एवो.
3
आणि तुमी त्या चांगला कपळा वाला ले जास्त मान ना संगे सांगो, “तू आठे चांगली जागा वर बठ,” आणि त्या गरीब ले सांगो, “तू तठे उभा राय,” व मना पायस ना जोळे खाले बठ.
4
काय तुमनी आठे भेतभाव नई कर? काय तुमी वाईट विचार कण न्याय करणार नई बननात?
5
ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण ध्यान कण आयका, परमेश्वर नि ह्या जग मा गरीब लोकस्ले निवाळी लीयेल शे, कि त्या विश्वास मा मालदार हुई जावोत आणि तेना राज्य ना भागी हुई जावोत, जेले देवाना करार तेनी आपला प्रेम करणारस्ले करेल शे.
6
पण तुमनी त्या गरीब ना अपमान करेल शे. तुमले माहिती शे कि ज्या मालदार लोक शेतस त्याच तुमना वर अत्त्याचार करतस, आणि त्याच शेतस ज्या तुमले न्यायसाभमा जावाना ना साठे मजबूर करतस.
7
त्या त्याच शे ज्या येशु ख्रिस्त ना चांगला नाव नि निंदा करतस जेना तुमी म्हणावतस.
8
परमेश्वर ना पुस्तक ना वचन प्रमाणे राज्य ना नियम हय शे कि “तू आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव,” तरी जर खरज त्या नियमले पुरा करतस, त चांगलच करतस.
9
पण कदी तुमी जात-भेद करतस, त पाप करतस, आणि मोशे ना नियम तुमले आरोपी ठरावस.
10
कारण कि जो कोणी मोशे ना नियम ना पालन करस, पण तेस्ना मधून कोणती बी पवित्र शास्त्र नि आदन्या ले माना पासून चुकी जास त तो सर्वा गोष्टीस्मा दोषी ठरस.
11
कारण कि जेनी हय सांग, “तू व्यभिचार नको करजो,” तेनीच हय बी सांग, “तू हत्या नको करजो,” एनासाठे कदी तुनी व्यभिचार त नई कर, पण हत्या करशी तरी बी तुले मोशे ना नियम तुमले आरोपी ठरावस.
12
तुमनी बोलन आणि तुमना व्यवहार त्या लोकस सारखा पाहिजे, जेस्ना न्याय मुक्त करणारा परमेश्वर ना पुस्तक ना प्रमाणे करामा ईन.
13
कारण कि, जेनी दया नई करी, तेना न्याय बिगर दया ना हुईन. दया न्याय वर विजय होस.
14
ओ मना विश्वासी भावूसहोण, कदी कोणी सांगो कि मले प्रभु येशु मा विश्वास शे पण तेना प्रमाणे व्यवहार नई करत, त तेना काय फायदा? काय असा विश्वास कदी तेना तारण करी सकीन?
15
कदी कोणी विश्वासी भावू नईत बहिण ले कपळास्नि गरज शे, आणि तेस्ले दररोज जेवण नि कमी शे.
16
आणि तुमना मधून कोणी तेस्ले सांगो, “परमेश्वर तुमले शांती कण जाव, आणि गरम-गरम कपळा घाला आणि पोट भरीसन खावा,” पण तो तेस्ले शरीर ना साठे गरज वस्तू नई देत, त काय फायदा?
17
कदी कोणा विश्वास कार्य ना द्वारे प्रगट नई होत, त तेना विश्वास मा जीवन नई शे.
18
कोणी सांगस, “तुले विश्वास शे, आणि मी कर्म करस.” पण मी हय सांगस तू आपला विश्वास मले बिगर काम ना त दाखाळ, आणि मी आपला विश्वास आपला कामस्ना द्वारे तुले दाखाळसु.
19
कदी तू विश्वास करस कि एकच परमेश्वर शे, त बर आणि चांगल करस, कारण कि दुष्ट आत्मा बी विश्वास करतस, आणि भीती कण कापतस.
20
पण ओ मूर्ख माणुस काय तुले हय बी नई मालूम, कि बिगर कार्य ना विश्वास व्यर्थ शे?
21
निश्चितच आमना पूर्वज अब्राहाम नि आपला पोऱ्या इसहाक ले वेदी वर चळाव, त तो आपला कामस्कन धर्मी ठरेल होता.
22
तुमी देखतस कि तेना विश्वास तेना कार्य ना संगे सक्रिय होता आणि तेना कार्यस्ना द्वारेच तेना विश्वास सिद्ध हुईना.
23
आणि परमेश्वर ना पुस्तक ना हवू वचन सत्य ठरणा कि, “अब्राहाम नि परमेश्वर वर विश्वास कर, आणि तेना विश्वास मुळे परमेश्वर नि तेले एक धर्मी माणुस ना रूप मा स्वीकार कर,” आणि तो परमेश्वर ना मित्र म्हणायना.
24
त तुमनी देखी लीध कि माणुस फक्त विश्वास कणच नई, पण तो आपला कर्मस्ना द्वारे धर्मी ठरस.
25
तशीच राहाव वेशा बी जव तेनी जासुस्ले आपला घर मा उतार, आणि दुसरा रस्ता कण धाळ, त तिले बी आपला कार्य ना द्वारे धर्मी ठरावामा उणी.
26
जसा शरीर बिगर आत्मा ना मरेल शे, तसाच विश्वास बी बिगर कार्य ना मरेल शे.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5