bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
James 4
James 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
1
तुमना मा झगळा आणि भांडण तुमना वाईट आणि स्वार्थ स्वभाव कण एस ज्या तुमना मधमा भांडण करतस.
2
तुमी आपली लालूस पुरी नई करू सकतस आणि एनाच साठे हत्या करतस. तुमी ज्या वस्तू साठे हेवा करतस. ती तुमले नई भेटत एनासाठे झगळा आणि भांडण करतस. तुमी प्रार्थना नई करतस, एनासाठे तुमी लोकस जोळे काहीच नई राहात.
3
तुमी मांगतस तरी बी तुमले भेटत नई, कारण कि वाईट ईच्छा कण मांगतस, आणि तुमी फक्त आपली वाईट ईच्छा पुरी करासाठे वापर कराना देखतस.
4
ओ व्यभिचारणीस्ना सारखा व्यवहार करणारा लोकोसहोण, काय तुमले नई माहिती, कि संसार कण मित्रता करान म्हणजे परमेश्वर संगे बैर करन शे? एनासाठे जो कोणी संसार ना मित्र होवाना देखस, तो स्वता ले परमेश्वर मा वैरी बनावस.
5
काय तुमी पवित्र शास्त्र वर संशय करतस जेनामा लिखेल शे कि, “ज्या आत्मा ले परमेश्वर नि आमना मधमा ठीयेल शे, ती अशी लालूस करस, जेना फय ईर्षा शे?”
6
पण तो आमले ह्या प्रकार ना वाईट ईच्छा ना विरुद्ध उभा होवाना साठे आखो कृपा देस, एनामुळे पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “परमेश्वर गर्व वालास्ना संगे विरोध करस, पण दीनस्वर कृपा करस.”
7
एनासाठे परमेश्वर ना आधीन हुईजावा, आणि जे सैतान तुमले करावान देखस तेले मना करा, त तो तुमना जोळून पईजाईन.
8
परमेश्वर जोळे या, त तो बी तुमना जोळे ईन. ओ पापीसहोण, तुमना जीवन मधून पाप ले दूर करी द्या, आणि ओ दोन मन ना लोकसहोण, हृदयस्ले पवित्र करा.
9
पापस्ना साठे दुखी व्हा, रळा, आणि शोक करा. तुमन हसन दुख मा आणि तुमनी खुशी उदासी मा बदली जावो.
10
प्रभु ना समोर नम्र बना, त तो तुमले उच्चा करीन.
11
ओ विश्वासी भावूसहोण, एक दुसरा नि निंदा नका करा, जो आपला भावू ना बारामा वाईट बोलस, व भावू वर दोष लावस, तो मोशे ना नियम नि निंदा करस आणि मोशे ना नियम ना न्याय करस. कदी तू मोशे ना नियम ना न्याय करस, त तू मोशे ना नियम ना पालन करणार नई, पण न्याय करणार बनी बठस.
12
नियम देणार आणि न्यायाधीश त एकच तो परमेश्वर शे, जेना कण वाचाळानी आणि नाश करानी सामर्थ्य शे, पण तू आपला शेजारी नि निंदा आणि न्याय काब करस?
13
तुमी जे हय सांगतस, “आज व कालदिन आमी कोणी दुसरा नगर मा जाईसन तठे एक साल काळी टाकसुत, आणि व्यापार करीसन फायदा उचलसुत.”
14
पण हय नई समजतस कालदिन काय हुईन आयकी त ल्या, तुमना जीवन शेच काय? तुमी त समजा वाफ सारखा शेतस, जी थोळा टाईम दिखस, नंतर गायब हुई जास.
15
एनातून तुमले दुसर हय सांगाले पाहिजे, “कदी प्रभु नि ईच्छा शे त आमी जिंदा राहासुत, आणि हय काय ते काम बी करसुत.”
16
पण आते तुमी आपली अहंकारी योजनास्वर गर्व करतस, असा प्रकार ना सर्वा गर्व वाईट ऱ्हास.
17
एनासाठे जो कोणी चांगल देखस आणि नई करस, तेना साठे हय पाप शे.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5