bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
James 5
James 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
1
ओ मालदासहोण आयका, तुमी लोकस्ले रळाले आणि दुखी होवाले पाहिजे, कारण कि क्लेश तुमना वर ईपळनार शेतस.
2
तुमना धन नाश हुई जायेल शे आणि तुमना कपळास्ले किळा लागी जायेल शेतस.
3
तुमना सोना चांदी मा जंग लागी जायेल शे, आणि ज्या दिन परमेश्वर तुमना न्याय करीन त्या दिन तो जंग तुमना विरोध मा साक्षी दिन, आणि नरक ना आग ना सारखी तुमना नाश करीन. तुमी आखरी दिनस्मा धन एकत्र करी लीयेल शेतस.
4
आयका, ज्या मजुरस्नि तुमना वावर कापेल शेतस, तेस्नी मजुरी जी तुमनी तेस्ले नई दिधी, त्या मजुर परमेश्वर ना जोळे आराया मारी ऱ्हायनात, आणि त्या मजूरस्ना रळाना आवाज सैन्यस्ना परमेश्वर नि आयकी लीयेल शे.
5
तुमी लोकस्नी पृथ्वी वर सुख आणि विलास ना जीवन जगेल शेतस, आणि ह्या प्रकारे तुमी स्वता साठे परमेश्वर ले न्याय कराना साठे तयार करेल शेतस.
6
तुमना काहीच विरोध नई करना तरी बी धर्मी ले तुमी दोषी ठराईसन मारी टाकेल शेतस.
7
एनासाठे विश्वासी भावूसहोण, प्रभु ना एवा लगून धीर धर, जसा शेतकरी जमीन ना मोलवान पिकस्नी वाट देखतांना पहिला आणि शेवटला पाऊस होता लगून धीर धरस.
8
त्याच प्रकारे तुमी बी धीर धरा, आणि हिम्मत ठेवा, कारण कि प्रभु लवकरच येणार शे.
9
ओ विश्वासी भावूसहोण, एक दुसरा वर दोष नका लावा कारण कि तुमी बी दोषी नई ठरोत, देखा, न्यायाधीश येवावर शे.
10
ओ विश्वासी भावूसहोण, ज्या भविष्यवक्तास्नी प्रभु ना नाव कण गोष्टी करी, तेस्ले दुख उचलाले आणि धीर धराना एक आदर्श समजा.
11
देखा, आमी धीरज धरणारस्ले धन्य सांगतस. तुमी ईयोब ना धीर ना बारामा त आयकेलच शेतस, आणि प्रभु कळून जो तेना फय भेटणा ते बी माहिती शे, जेना कण प्रभु नि अत्यंत कृपा आणि दया प्रगट होस.
12
पण ओ विश्वासी भावूसहोण, सर्वास्तून खास गोष्ट हय शे, कि शेप्पत नका खायज्यात, नईत स्वर्ग नि नईत पृथ्वी नि, नईत कोणती वस्तू नि, पण तुमन बोलन हा त हाच, आणि नईत नईच पाहिजे, कारण कि तुमी परमेश्वर ना दंड ना योग्य नई ठरोत.
13
कदी तुमना मधून कोणी संकट मा शे, त तो प्रार्थना करो, कदी खुश हुईन, त तो स्तुती ना गान म्हणो.
14
कदी तुमना मा कोणी रोगी शे, त मंडळी ना वरिष्ठ ले बलावा, आणि त्या प्रभु ना नाव कण तेनावर तेल लाईसन तेना साठे प्रार्थना करोत.
15
आणि विश्वास नि प्रार्थना ना व्दारे रोगी वाची जाईन आणि परमेश्वर तेले चांगला करीन, कदी तेनी पाप बी करेल हुईन, त परमेश्वर तेले माफ करीन.
16
एनासाठे तुमी आपस मा एक दुसरा ना समोर आपला आपला पापस्ले कबूल करील्या, आणि एक दुसरा साठे प्रार्थना करा, जेना कण बरा हुई जावोत, धर्मीजन नि प्रार्थना कण गैर काही होवू सकस.
17
एलीया भविष्यवक्ता बी त आमना सारखा दुख-सुख भोगणार माणुस होता, आणि तेनी आपला पुरा मन कण प्रार्थना करना, कि पाऊस नई पळो, आणि साळे तीन वरीस लगून जमीन वर पाऊस नई पळणा.
18
नंतर तेनी प्रार्थना करी, त आकाश मधून पाऊस पळणा, आणि जमीन पिकदार हुईनी.
19
ओ मना विश्वासी भावूसहोण, कदी तुमना मा कोणी सत्य ना रस्ता ले सोळी देस, आणि जर कोणी तेले पश्चाताप कराले मदत करस,
20
त तुमले हय समजी लेवाले पायजे, कि जो कोणी पापी ले चुकीना रस्ता वरून परत लयस, तो तेनी आत्मा ले मोत पासून वाचाळस, अस कराना द्वारे तेना गैरा पाप झाकामा येतस.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
All chapters:
1
2
3
4
5