bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Titus 1
Titus 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 2 →
1
मी, पौल परमेश्वर ना दास आणि येशु ख्रिस्त ना प्रेषित तीत ले हवू पत्र लिखस, जो विश्वास ना मुळे मना खरा पोऱ्या ना सारखा शे. मी एनासाठे निवाळा मा एयेल शे कि परमेश्वर ना निवाळेल लोकस्ना विश्वास दृढ करू, आणि त्या सत्य ना ज्ञान ले समजाळू, जो सत्य ना ज्ञान ले स्थापित करासाठे भक्ती ना संगे सहमत शे.
2
एना परिणाम स्वरूप त्या लोक कायम ना जीवन जगानी आशा ठेवतीन, कारण कि परमेश्वर नि जग नि निर्मिती ना पहिले हय प्रतिज्ञा करेल होती, आणि तो खोट नई बोलत.
3
आणि आते, योग्य टाईम वर, तेनी आपला उद्देश त्या सुवार्ता ना द्वारे करी दिधा, जेना प्रचार आमना तारणहार परमेश्वर नि आदन्या ना प्रमाणे मले सोपामा एयेल शे.
4
मी प्रार्थना करस कि परमेश्वर बाप आणि आमना तारणार ख्रिस्त येशु ना कळून तुले कृपा आणि शांती भेटत राहो.
5
मनी तुले क्रेत बेट मा एनासाठे सोळ, कि तू तठ्ठ्ली स्थानिक मंगळीस्नि अळचणीस्ले सुधारो आणि तठ्ठ्ली प्रत्येक मंडळीस्मा वरिष्ठस्ले नेमो. ह्या गोष्टीस्ना बारामा मना आदन्यास्ले आठवण ठेव,
6
ज्या पुढारीस्ले तू मंडळीस्मा नेमशी त्या निर्दोष ऱ्हावाले पाहिजे, एकच बायको ना नवरा ऱ्हावाले पाहिजे, तेस्ना पोर विश्वासी ऱ्हावाले पाहिजे, आणि तेस्ना मा कोणत्याच प्रकार ना वाईट काम आणि बेशिस्त नको ऱ्हावाले पाहिजेत.
7
कारण कि अध्यक्ष ले परमेश्वर ना कारभारी होवा मुळे निर्दोष ऱ्हावाले पाहिजे. तो नईत स्वच्छंदी, नईत रागीट, नईत दारू पेणारा, नईत मारका, आणि नईत नीच कमाई ना लोभी ऱ्हावाले पाहिजे.
8
तो पोहोनचारी करणार ऱ्हावाले पाहिजे, आणि दुसरास संगे चांगल करणारा ऱ्हावाले पाहिजे. तो संयमी ऱ्हावाले पाहिजे, नीतिमान, पवित्र आणि शिस्त प्रिय ऱ्हावाले पाहिजे.
9
तो येशु ख्रिस्त ना विश्वास योग्य संदेश वर विश्वास करत ऱ्हावो, जे तेले धर्म उपदेश ना नुसार सिखाळामा एयेल शे. एना कण तो दुसरास्ले खरी शिक्षा ना पायन कराना साठे प्रोत्साहित करू सकीन आणि ज्या ह्या ख्रिस्ती शिक्षा ना विरोध करतस तेस्ले निरुत्तर करू सकीन.
10
मी अस एनासाठे करस, कारण कि गैरा लोक शेतस ज्या खरी शिक्षा ना विरोध मा बोलतस, खास करीसन त्या ज्या यहुदी मत मधून ख्रिस्त मा विश्वासी बनेल शेतस. त्या आपला अधिकारीस्नी गोष्टीस्ना तिरस्कार करतस आणि गैरास्ले बहिकावत धोका मा ठेवतस.
11
असा लोकस्ले शिक्षा देवा पासून रोक, कारण कि अयोग्य गोष्टी शिकाळतस आणि कईक परिवारस्ना विश्वास ले चौपट करी देतस. आणि त्या असा नीच कमाई साठे करतस.
12
क्रेते बेट ना रहिवासीस मधूनच, एक व्यक्ती नि जेले त्या लोक भविष्यद्वक्ता समजतस, तेस्ना बारामा सांग कि, “क्रेत बेट ना रहिवासी कायम खोट बोलतस, तेस्नी वागणूक खतरनाक पशु सारखी शे, त्या खादाळ आणि आळशी शेतस.”
13
क्रेते बेट ना रहिवासी ना बारामा हय साक्ष खरी शे, एनासाठे तेस्ले कळक चेतावणी दे कि जेना कण त्या ख्रिस्त वर विश्वास करामा पक्का हुई जावो,
14
आणि यहुदीस्नी गोष्टी-कहाण्यास्वर मन नका लावा आणि ज्या सत्य पासून दूर हुई जातस त्या माणसस्नी आदन्यास्वर मन नका लावज्यात.
15
ज्या लोकस्ना मन शुद्ध शेतस, तेस्ना साठे सर्वा गोष्टी शुद्ध शेतस, आणि ज्या लोकस्ना मन शुद्ध नईत, तेस्ना साठे काहीच शुद्ध नई. ज्या वाईट काम करतस, आणि येशु वर विश्वास नई करतस, तेस्ना मा पापमय विचार शेतस.
16
त्या सांगतस कि आमी परमेश्वर ले वयखतस, पण तेस्ना कामस कण हय प्रगट होस कि त्या परमेश्वर ले नई वयखतस. त्या घृणास्पद आणि आज्ञा नई मानारा शेतस, आणि कोणताच चांगला काम ना योग्य नईत.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 2 →
All chapters:
1
2
3