bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Titus 2
Titus 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
1
पण ओ तीत तू विश्वासीस्ले त्या गोष्टी शिकाळत जा ज्या खरी शिक्षा ना नुसार शेतस.
2
धल्ला माणसस्ले समजाळजो कि त्या संयमशील, समजदार, गंभीर, विश्वास मा पक्का, प्रेम आणि सहनशीलता मा कदीच नई फाकणार बनोत.
3
त्याच प्रमाणे मंडळी ना धल्ल्या बायास्ले बी समजाळ कि परमेश्वर ना आदर करत पवित्र जीवन जगोत. त्या कोणी निंदा करणारी आणि नईत दारू पिणारी राहोत, पण ती चांगल्या गोष्टी सिखाळनारी पाहिजे.
4
जेना कण कि ती स्वता ले जवान बायास्ना समोर उदाहरण ना रूप मा ठराई सको, आणि तीस्ले शिकाळी सको कि त्या आपला नवरास्वर आणि पोरस्वर प्रेम करोत.
5
आणि सामंजस्य, आपला नवरा ना प्रती प्रामाणिक म्हणजे शुध्दाचरणी, आणि घर ना कारभार ले समायणारी, चांगली आणि आपला नवरा ना आधीन राहणारी होवो, एनासाठे कि कोणी परमेश्वर ना वचन नि निंदा नई करी सको.
6
तसाच जवान माणसस्ले बी समजाळ्या कर कि सामंजस्य बनोत.
7
ह्या सर्व्या गोष्टीस्मा स्वता ले चांगला कामस्ना उदाहरण बनावा. जव तू विश्वासीस्ले शिकाळस, त तुना उपदेश मा कायम साफ गंभीरता ना संगे होवो.
8
तुना उपदेश मा कायम सत्य राहो, जेना कण कि तुना विरोधीस्ले आमना बारामा निंदा करानी कोणतीच गोष्ट नई भेटो आणि त्या लज्जित हुई जावोत.
9
दासस्ले समजाळ कि त्या प्रत्येक स्थिती मा आपला मालक ना आधीन राहोत, आणि सर्वा गोष्टीस्मा तेस्ले खुश ठेवो आणि परत फिरीसन उत्तर नई देवो, पण तेस्नी आदन्यास्ले मानोत.
10
तेस्ना पासून काही चोरी चाकारी नका करा पण स्वता ले विश्वास योग्य साबित करो, अस करावर त्या आपला तारणहार परमेश्वर नि शिक्षा नि शोभा वाळावतीन.
11
कारण कि परमेश्वर नि आपली कृपा सर्वा माणसस्ना तारण साठे प्रगट करेल शे.
12
परमेश्वर नि कृपा आमले जताळस कि आमी अभक्ति आणि जग ना ईच्छास्ले सोळी देवोत, आणि संयमी, धर्मी, आणि भक्ती कण ह्या जग मा जीवन जगा.
13
आणि आमी त्या धन्य दिन नि वाट देखतस जव आशा पुरी हुई जाईन आणि आमना महान परमेश्वर आणि तारणार येशु ख्रिस्त नि महिमा प्रगट हुईन.
14
ह्या ख्रिस्त येशु नि स्वता ले आपला साठे दि टाक कि आमले प्रत्येक प्रकार ना अधर्म पासून सोळाई लेवो, आणि शुद्ध करीसन आपली प्रजा बनाई लेवो ज्या चांगला कामस्ले करासाठे तयार राहीन.
15
तू ह्या गोष्टीस्ले पुरा अधिकार कण आपला आयकनारस्ले शिकाळ, तेस्ले उत्साहित कर आणि समजाळ. कोणी तुले तुच्छ नको समजा ले पाहिजे.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 3 →
All chapters:
1
2
3