bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Titus 3
Titus 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
1
आपला विश्वासी लोकस्ले आठवण देवाळ कि त्या आपला राज्यकर्ते आणि अधिकारीस्ना आधीन राहोत, तेस्नी आदन्यास्ना पालन करोत आणि दुसरास साठे चांगला काम करासाठे तयार राहोत.
2
तेस्ले सांग कि त्या कोणी नई निंदा करोत, झगळा करणार नई पण सहनशील बनोत, आणि सर्वास संगे नम्रपणे वागोत.
3
कारण कि आमी बी पहिले बिगर बुद्धी ना, आदन्या नई मानणारा, आणि चुकीना होतुत. आमी सर्वा प्रकार ना वासनस्ना आणि सुख विलास ना गुलाम होतुत. आमी द्वेष आणि मत्सर मा जीवन जगी ऱ्हायंतुत, दुसरा लोक आमना वर व्देष करत होतात आणि आमी तेस्ना वर घृणा करत होतुत.
4
पण जव आमना तारणहार परमेश्वर नि कृपा आणि तेना प्रेम प्रगट हुईना,
5
त तेनी आमले पाप ना दंड पासून वाचाळणा. हय आमना आपला धर्म ना कामस मुळे नई हुईना ज्या आमी करेल शेतस, पण तेनी आपली दया कण आमले आपला पवित्र आत्मा दिसन वाचाळ जेनी आमले आमना पाप कण धुईसन नवा जल्म आणि नवा स्वभाव दिधा.
6
आमना तारणार प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर नि आमले फुकट मा आणि विपुलते कण पवित्र आत्मा दियेल शे.
7
आणि एनासाठे, जव कि आमी तेनी कृपा ना द्वारे धर्मी ठरावामा एयेल शेतस, त आमी कायम ना जीवन नि पक्की आशा ना कण तेना वारीस बनी जायेल शेतस.
8
हय गोष्ट विश्वास करा योग्य शे आणि मनी ईच्छा शे कि तुमी ह्या विषयस्वर जास्त जोर देवोत, एनासाठे कि जेस्नी परमेश्वर वर विश्वास करेल शे, त्या चांगला कामस्ले करामा लागी राहोत. कारण कि ह्या गोष्टी चांगल्या आणि लोकस साठे फायदा ना शेतस.
9
पण बिगर अर्थ ना वाद कण आणि वंशावळी नि चर्चास कण, आपस मा झगळा आणि मोशे ना पुस्तक ना बारामा झगळास पासून वाचीसन ऱ्हाय, कारण कि हई सगळ व्यर्थ शे, आणि नुकसान करणार शे.
10
फुट पाळणार ले एक दोन दार समजाळी द्या, आणि नंतर तेस्ना संगे कोणताच संबंध नको ठेवू.
11
तुले माहिती शे कि असा लोक सत्य पासून भटकी जायेल शेतस, त्या पापी शेतस आणि आपलाच कामस्ना द्वारे दोषी ठरतस.
12
जव मी तुना जोळे अंर्तमा ले नईत तुखिक ले धाळू त तू मना जोळे निकापलीस शहर मा येवाना प्रयत्न्य करजो, कारण कि मनी तठेच हिवाया ना टाईम जावाळाना ठरायेल शे.
13
जव वकील जेना आणि अपुल्लो आपला प्रवास साठे जात ऱ्हात हो त लवकर करीसन तेस्ले पुळे पोहोचाळी देयजो, आणि ध्यान ठेवजो कि तेस्ले प्रवास मा कोणती वस्तू नि कमी नई पळो.
14
आमना लोक बी गरजस्ले पुरा करासाठे चांगला कामस्मा लागेल राहाले सिखोत, ह्या प्रकारे त्या स्वता ना गरज ना साठे दुसरास्वर अवलंबून नका राहा, आणि त्या एक उद्देश ना संगे जीवन जगतीन.
15
मना सर्वा जोळीदारस्ना तुले नमस्कार. ज्या विश्वास मुळे आमना संगे प्रेम ठेवतस तेस्ले आमना नमस्कार. परमेश्वर नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
All chapters:
1
2
3