bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Peter 2
1 Peter 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
1
एनासाठे सर्वा प्रकार ना वाईट व्यवहार सोळी द्या. दुसरास्ले धोका नका द्या, कपटी नका बना, दुसरास्ना संगे हेवा नका ठेवा, कोणा विरुद्ध मा वाईट गोष्ट नका करा.
2
जसा नवा जल्मेल पोऱ्या आपली माय ना युध्द दुध नि ईच्छा ठेवस, तसाच तुमी परमेश्वर ना वचन ले आयकानी ईच्छा ठेवा, जेना कण तुमी परिपक्व हुई जावोत. तव परमेश्वर तुमले या जग ना वाईटस पासून वाचाळीन.
3
कारण कि शास्त्र अस सांगस, “कारण कि तुमनी प्रभु ना चांगुलपणा ना स्वाद चाखी लीयेल शे.”
4
प्रभु येशु ख्रिस्त ना जोळे या तो जिवंत दघळ शे, जेले लोकस्नी त बेकार समजीसन काळी दिधा, पण तो परमेश्वर द्वारा निवाळेल आणि तेनी नजर मा मूल्यवान शे. तुमी तेना जोळे उनात आणि जिवंत दघळ ना समोर आत्मिक भवन मा निर्मित हुई ग्यात. ह्या प्रकारे तुमी पवित्र यहुदी पुजारी-वर्ग बनीसन अशी आत्मिक बलिदान चळावू सकशान, जी येशु ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर ले स्वीकार होवो.
6
हय असच शे जस परमेश्वर नि आपला पुस्तक मा सांगेल शे, “देखा, मी कोणी असा ले जो कोनशील दघळ ना सारखा शे सियोन शहर मा ऱ्हास. जो पाया उभा करासाठे निवाळा मा एयेल शे. जो कोणी तेनावर विश्वास करीन, तो कोणत्याच प्रकारे लज्जित नई होवाव.”
7
हवू दघळ तुमी लोकस साठे मूल्यवान शे ज्या प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करतस. पण ज्या तेनावर विश्वास नई करतस तेस्ना साठे पवित्र शास्त्र हय सांगस, “ज्या दघळ ना वापर करा कण राजमिस्त्रीस्नी नकार करी टाक, तोच दघळ पाया उभा कराले सर्वास्तून महत्वपूर्ण ठरणा.”
8
आणि पवित्र शास्त्र परत सांगस, “तो असा दघळ शे जेना कण लोकस्ले ठेस लागस, असा खळक शे जेना कण त्या ठोकर खातस.” तेस्नी वचन वर विश्वास करानी ईच्छा नई, एनासाठे त्या ठोकर खाईसन पळी जातस. परमेश्वर नि तेस्ले एनासाठे ठराव कि तेस्ना संगे असच होवो.
9
पण तुमी असा नई शेतस, तुमी परमेश्वर नि निवाळेल प्रजा शेतस, तुमी राजकीय यहुदी पुजारी-वर्ग शेतस. तुमी परमेश्वर ले समर्पित करेल लोक शेतस, आणि परमेश्वर नि निजी प्रजा शेतस. तेनी तुमले आंधारा मधून आपला अदभूत उजाया मा बलायेल शे, एनासाठे कि तुमी परमेश्वर ना अदभूत कामस्ले प्रगट करी सकोत.
10
पहिले तुमी परमेश्वर ना लोक नई होतात, पण आते परमेश्वर ना लोक शेतस. पहिले तुमी परमेश्वर नि कृपा ले नई वयखत होतात, पण आते तुमी तेले वयखतस कारण कि तेनी पहिले पासूनच आपली दया तुमना वर प्रगट करेल शे.
11
ओ विश्वासीसहोण, मी तुमले विनंती करस कि तुमी स्वता ले बाहेर देश ना आणि प्रवासी समजीसन त्या जगिक वासनास पासून वाचीसन राहा ज्या आत्मा ना संगे युध्द करतस.
12
दुसऱ्या जातीस्ना मधमा तुमी लोकस्ना वागणूक चांगल राहो. एनासाठे कि ज्या-ज्या गोष्टीस्मा त्या तुमले कुकर्मी सांगीसन तुमनी निंदा करतस, त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन ख्रिस्त ना दुसरा सावा येवाना दिन परमेश्वर नि महिमा करतीन.
13
प्रभु ना आदर मुळे, तुमी ह्या संसार ना ठरायेल शासकस्ना आधीन मा राहा, म्हणजे राजा ना जो सर्वास्तून उच्चा अधिकारी शे.
14
आणि राज्यपालस्ना आधीन राहा. कारण कि त्या कुकर्मीस्ले दंड देवा साठे आणि चांगला कामस्ले करणारस्नि प्रशंसा करासाठे राजा ना कळून धाळामा एयेल शेतस.
15
कारण कि हय परमेश्वर नि ईच्छा शे, कि आमना चांगला कामस्ना द्वारे, त्या लोक ज्या परमेश्वर ले नई वयखतस त्या आमना वर खोटा आरोप लावानी हिम्मत नई करावत.
16
आते तुमी पाप ना दासत्व मा नईत, कारण कि आमना प्रभु येशु ख्रिस्त नि तुमले पहिलेच स्वतंत्र करी टाकेल शे. पण ह्या स्वातंत्रता ले वाईट ना साठे आळ नका बनावज्यात, पण आपला कामस्ना द्वारे हय प्रगट करा कि तुमी परमेश्वर ना खरा दास शेतस.
17
सर्वास्ना आदर करा, सर्वा विश्वासी भावूस्वर प्रेम ठेवा, परमेश्वर ले भ्या, राजा ना सन्मान करा.
18
ओ विश्वासी सेवकसहोण, तुमी ज्या घरस्मा काम करतस, तुमी आपला मालकस्नी आदन्यास्ना पालन करा आणि तेस्ना आदर करा. असा सर्वा मालकस्ना संगे करा, भले तो चांगला राहो, नम्र राहो कि कठोर राहो.
19
कारण कि जर आमी परमेश्वर ना विचार करीसन अन्याय कण दुख उचलत क्लेश सहन करतस, त हय परमेश्वर ले आवळस. कारण कि आमले माहित शे कि परमेश्वर नि ईच्छा हईच शे, आणि परमेश्वर आमना शी खुश होस.
20
पण कदी तुमी चूकीन करा मुळे दुख सहन करतस, त एनामा कोणतीच चांगली गोष्ट नई. पण जर चांगला काम ना साठे दुख भोगतस आणि धीर धरतस, त हय परमेश्वर ले आवळस.
21
परमेश्वर ना द्वारे बलावामा येवाना एक आखो उद्देश हय बी शे, कि तुमी तेना साठे दुख भोगोत. कारण कि ख्रिस्त नि बी तुमी लोकस्ना साठे दुख भोगीसन तुमले एक उदाहरण दिधा कि तुमी बी तेना पद चिंन्हस्वर चाली सकोत.
22
पवित्र शास्त्र सांगस, “नईत तेनी पाप कर आणि नईत तेना तोंड कण कपट नि कोणती गोष्टी निघनी.”
23
जव लोक येशु ना अपमान करणात, त तो बदला मा तेस्ना अपमान नई करना. जव लोक तेले दुख दिनात त बदला मा तेनी तेस्ले धमकी नई दिधी. पण परमेश्वर वर विश्वास ठेव, कारण कि तेले माहिती होत कि परमेश्वर सत्यता कण सर्वास्ना न्याय करस.
24
जव ख्रिस्त मरणा, त तो आमना पापस्नी शिक्षा आपला शरीर मा लिसन क्रूस वर चळी ग्या. तेनी अस एनासाठे कर कि आमी पाप करान सोळीसन धार्मिकता ना साठे जीवन जगोत. आणि तेनाच मार खावा कण तुमी बरा हुईनात.
25
तुमी पहिले दवळेल मेंढ्यास्ना सारखा होतात, पण आते आपला जीव ना मेंडपाळ आणि अध्यक्ष म्हणजे ख्रिस्त ना जोळे परती एयेल शेतस.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5