bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Peter 3
1 Peter 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
1
ओ बायकासहोण, तुमी बी आपला नवरास्ना आधीन मा राहा, एनासाठे कि कदी तेस्ना मधून कोणी असा राहोत जो परमेश्वर ना वचन ले नई मानत हो, तरी बी तुमना व्यवहार ले देखीसन तुमना बिगर काही सांगणा त्या विश्वास करतीन. त्या तुमना पवित्र आणि श्रद्धापूर्ण व्यवहार ले देखीसन ख्रिस्त वर विश्वास करतीन.
3
तुमनी शोभा फक्त देखाळा पुरती नई राहो, जस केसस्ले गुथन, आणि सोना ना दागीना व कपळास्कन सजन, तुमनी शोभा ह्या गोष्ट वर निर्भर राहाले पाहिजे कि खरज तुमी स्वता काय शेतस. तुमना स्वभाव नम्र व मन नि दीनता नि अविनाशी शोभा कण सुशोभित राहाले पाहिजे जी परमेश्वर नि नजर मा मूल्यवान शे.
5
प्राचीन काय मा बाया बी, ज्या परमेश्वर वर आशा ठेवत होत्यात, आपला-आपला नवरा ना आदन्या ना पालन करीसन स्वता ले सुंदर बनावत होत्यात.
6
जशी सारा अब्राहाम नि आदन्या मानत होती आणि तेले स्वामी सांगत होती. असाच जर तुमी दुसरास्ना संगे चांगल करश्यात आणि कोणत्या प्रकार नि भीती कण भयभीत नई होवावत, त तुमी सारा ना पोरी ठरशात.
7
तसाच ओ नवरासहोण, तुमी बी समजदारी कण आपल्या बायकास संगे जीवन जगा, आणि तेस्नी मदत कराना विषय मा विचार करा. तुमी हय गोष्ट ध्यान मा ठेवा कि ती तुमना तून कमजोर शे, एनासाठे तुमी तेस्ना सन्मान करा. कारण कि तुमी दोनी परमेश्वर ना द्वारे देवामा एयेल कृपा ना वारीस शेतस, अस करश्यात, त परमेश्वर तुमनी प्रार्थना आयकिन.
8
म्हणून मनी तुमले हय सांगानी ईच्छा शे, कि तुमी सर्वान सर्वा एक मन आणि एक-दुसरा ना साठे सहानुभूती ठेवा. एक-दुसरा ना संगे भावू-बहिण ना सारखा प्रेम ठेवा. एक-दुसरा ना प्रती कनवाळू आणि नम्र बना.
9
वाईट ना बदला मा वाईट नका करा, आणि नईत गाई ना बदला मा गाई द्या, पण एना बदला मा आशीर्वादच द्या, अस करा साठेच तुमी बलावामा एयेल शेतस एनासाठे कि तुमले परमेश्वर पासून आशीर्वाद भेटी सको.
10
कारण कि पवित्र शास्त्र सांगस, “जो व्यक्ती आपला जीवन सुख लेवाना देखस आणि चांगला दिन देखाना देखस, तो सावधान राहो कि तोंड कण काही वाईट गोष्ट नई निघो, आणि तो कोणा संगे कपट नई करो.
11
तो वाईट कराना सोळो, आणि तेना बदला मा चांगलच करो. तो दुसरास संगे सामंजस्य कण राहाणा प्रयत्न्य करो.
12
कारण कि ज्या चांगला काम करतस तेस्ना कळे परमेश्वर ना डोया लागेल ऱ्हातस आणि तेस्ना प्रार्थनास कळे कायम तेना कान लागेल ऱ्हातस. पण परमेश्वर वाईट काम करणारस पासून तोंड फिराय लेस.”
13
जर तुमी कायम चांगल काम कराना प्रयत्न्य करत राहाश्यात, त कोणीच तुमले नुकसान पोहोचाळू नई सकत.
14
पण कदी तुमी धार्मिकता ना कार्य मुळे दुख बी उचलश्यात, त तुमी खरज धन्य शेतस. एनासाठे कदी कोणी तुमले धमकावस, त तेस्ले नका भ्यावा आणि नईत तेस्ले घाबरा.
15
पण ख्रिस्त ना साठे आपला हृदय मा श्रद्धा ठेवा आणि तेले प्रभु समजीसन तेना आदर करा, आणि कदी कोणी तुमले तुमनी आशा ना बारामा काही विचारस, तेस्ले सौम्यता आणि आदर कण उत्तर देवा साठे कायम तयार राहा.
16
आपला विवेक शुद्ध ठेवा, एनासाठे कि ज्या तुमी लोकस्ले बदनाम करतस आणि तुमना चांगला ख्रिस्ती वागणूक ना निंदा करतस, तेस्ले लज्जित होण पळीन.
17
जर परमेश्वर नि हईच ईच्छा शे, त वाईट करा मुळे दंड भोगा पेक्षा, चांगल करा मुळे दुख भोगान गैर चांगल शे.
18
मी अस एनासाठे सांगस, कारण कि ख्रिस्त नि बी एकच सावा सर्वा लोकस्ना पाप प्रायश्चित साठे दुख सहन कर, तो एक सावा मारा मा उना. तो धर्मी व्यक्ती होता जो अधर्मीस साठे मरणा एनासाठे कि तो आमले परमेश्वर ना जोळे पोहोचाळो. तो शरीर ना भाव कण मारा मा उना पण पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण परत जित्ता करामा उना.
19
तव तेनी आत्मा नि त्या जागा वर जठे मरेलस्नि आत्मा परमेश्वर ना द्वारे कैद करामा एयेल शे, जाईसन त्या आत्मास्ले प्रचार कर.
20
हय त्या लोकस्नी आत्मा शे जेस्नी पयला टाईम मा परमेश्वर नि आदन्या नई मानी. जव नोहा जहाज बनाई ऱ्हायंता, तव परमेश्वर नि धीर धरीसन ह्या लोकस्नी वाट देखत होता कि ह्या लोक पश्चताप करतीन. पण फक्त आठ लोकच भयानक सुनामी मा बुळा पासून वाचनात.
21
हय बाप्तिस्मा ना प्रतिक शे, जो आते तुमना तारणार शे. बाप्तिस्मा ना अर्थ शरीर ना मय धोन नई, पण शुद्ध हृदय कण स्वता ले परमेश्वर ना प्रती समर्पित करान शे. हवू बाप्तिस्मा येशु ख्रिस्त ना पुनरुत्थान ना द्वारे आमना तारण करस.
22
आणि तो स्वर्ग मा उचलाई ग्या. तठे तो परमेश्वर नि उजवी कळे बठेल शे, आणि सर्वा स्वर्गदूतस्वर, अधिकारीस्वर, आणि शक्तीस्वर अधिकारी शे.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5