bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Peter 4
1 Peter 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
1
एनासाठे, जव कि ख्रिस्त नि शरीर मा ऱ्हायसन दुख उचल, त तुमी बी तीच भावना कण तेना सारखा दुख उचला साठे तयार राहा, कारण कि कदी तुमी ख्रिस ना साठे दुख उचलानी ईच्छा ठेवतस, त तुमनी पाप ले सोळी दियेल शे.
2
परिणाम स्वरूप, तुमी ह्या जग मा आपला बाकी शारीरिक जीवन आपला पापमय स्वभाव ना वासनास्ले पुरा करामा नई व्यतीत कराव, पण तुमी परमेश्वर नि ईच्छा पुरी करा.
3
कारण कि पहिला काय मा तुमी लोकस्नी दुसरा जातीस्ना ईच्छा ना नुसार काम करा मुळे जीवन व्यर्थ करणात. तुमनी आपला जीवन कामातुरपणा आणि वासनास्मा, दारूबाजी, रंगेलपण, बेवडापणा, आणि तेस्नी मूर्तीस्ले पूजा करामा तेना संगे परमेश्वर घृणा करस, बिताळ.
4
एनासाठे तुमना जुना मित्र, जव तुमी तेस्ना वाईट कामस्मा साथ नई देतस त चकित होतस, एनासाठे त्या तुमले बर-वाईट सांगतस.
5
पण एक दिन त्या निश्चितच परमेश्वर ना समोर प्रत्येक ले तेस्ना पृथ्वी वर करामा एयेल कामस्ना बारामा हिसाब-किताब देणा पळीन. आणि तो जित्ता आणि मरेलस्ना न्याय करीन.
6
हईच कारण शे कि मरेलस्ले बी ख्रिस्त नि सुवार्ता आयकाळा मा उना. तेस्नी शरीर मा त माणुस ना सारखा दंड ना अनुभव कर आणि मरी ग्यात, पण आते परमेश्वर ना संगे कायम ना साठे आत्मा मा जित्ता शे.
7
सर्वा गोष्टीस्नी समाप्ती लगेच होणार शे, एनासाठे तुमी हुशार आणि शांत बना कि तुमी प्रार्थना करी सकोत.
8
सर्वास्तून चांगली गोष्ट हय शे, कि तुमी एक दुसरा वर जास्त प्रेम ठेवोत, कारण कि प्रेम गैरा पापस्ले झाकी लेस.
9
बिगर कुरूकुरू करत आपला घरस्मा पाहुनास्ना स्वागत करा आणि तेस्ना सत्कार करा.
10
प्रत्येक व्यक्ती ले परमेश्वर ना कळून कृपादान भेटेल शे, त्या त्या कृपादान ले परमेश्वर चांगला कारभारी ना सारखा दुसरास्नी सेवा करासाठे वापरमा लयो.
11
जर कदी कोले प्रचार कराना वरदान भेटेल शे, त तो परमेश्वर ना संदेश ले प्रचार करो. कदी दुसरास्नी मदत कराना वरदान भेटेल शे, त ती शक्ती कण करो जी परमेश्वर देस. त जे काही तुमी करश्यात तेना कण येशु ख्रिस्त ना व्दारे परमेश्वर ले महिमा भेटीन. सर्वी महिमा आणि सामर्थ्य युगानयुग तेनीच शे. आमेन.
12
ओ प्रिय विश्वासी मित्रसहोण, त्या पिळा दायक त्रासस कण जो तुमी ख्रिस्त ना साठे सहन करतस, आश्चर्य नका करा. पण ह्या गोष्टी एनासाठे हुई ऱ्हायनात, कि प्रगट हुई जावो कि तुमी परमेश्वर वर विश्वास ठेवतस कि नई. एनासाठे हय नका विचार करा कि तुमना संगे काही आल्लग हुई ऱ्हायन.
13
पण जव तुमी ख्रिस्त ना दुख मा सहभागी होतस, त खुशी करा, कारण कि जव ख्रिस्त आपली महिमा ले सर्वा लोकस्वर प्रगट करासाठे परत ईन, तव तुमी आखो बी जास्त खुश हुई उठश्यात.
14
ख्रिस्त ना मांगे चालणारा म्हणून कदी तुमना अपमान करामा एस, त तुमी धन्य शेतस. कारण कि परमेश्वर नि महिमामय आत्मा तुमना मधमा वास करस.
15
जर तुमी दुख सहन करतस, त सावधान राहा कि हत्यारा, चोर व कुकर्मी होवा मुळे नईत दुसरास्ना कामस्मा हात टाका मुळे तुमी लोकस मधून कोणीच व्यक्ती दुख नई भोगो.
16
पण कदी ख्रिस्त वर विश्वास करा मुळे दुख उचलतस, त लाज नका वाटू देयज्यात. पण ख्रिस्त ना नाव मुळे दुख उचलतस ह्या गोष्ट साठे परमेश्वर नि स्तुती करा.
17
कारण कि न्याय ना टाईम ईजायेल शे, आणि सर्वास्तून पहिले परमेश्वर ना लोकस्ना न्याय करीन, आणि जव कि तो आमी विश्वासीस्ना न्याय पहिले करीन, त त्या लोकस्ना आखरी ना बारामा विचार करा ज्या परमेश्वर नि सुवार्ता ले नई मानतस.
18
जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जरी कदी धर्मी माणुसलेच कठीणता कण तारण भेटस, त अधर्मी आणि पापी ना निश्चितच नाश हुई जाईन.”
19
एनासाठे ज्या परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे दुख उचलतस, त्या चांगल करत राहो आणि सृष्टी बनावनारा परमेश्वर ले विश्वास करत आपली आत्मा ले सोपी द्या.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5