bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Thessalonians 2
1 Thessalonians 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, तुमले माहिती शे कि आमन तुमना जोळे एन कितल फायदान होत.
2
तुमले माहिती शे कि आमी तुमना जोळे थेस्सलनीका शहर मा येवाना पहिले फिलिप्पै शहर मा कितला दुख आणि अपमान सहन करनुत, आणि तठे इतला भारी विरोध ऱ्हातांना बी परमेश्वर नि आमले अशी हिम्मत दिधी कि आमी परमेश्वर नि सुवार्ता तुमले आयकाळनूत.
3
कारण कि आमना उपदेश नईत भ्राती कण शे आणि नईत अशुद्धता ना उद्देश कण आणि नईत कपट कण शे.
4
पण, आमी कायम जशी परमेश्वर नि ईच्छा शे तसाच प्रचार करतस, कारण कि परमेश्वर नि आमले योग्य ठराईसन सुवार्ता सोपेल शे, एनासाठे आमी माणसस्ले नई पण परमेश्वर ले खुश करतस जो आमना मनस्ले तपासस.
5
तुमले चांगल्या प्रकारे माहिती शे आणि परमेश्वर बी ह्या गोष्ट ना साक्षी शे कि आमनी नईत कदी खुशामत ना गोष्टी सांगनुत आणि नईत आमनी कदी धन ना लोभ कण प्रेरित हुईसन काही करनुत.
6
आमी माणसस कळून आदर नई देखत होतुत, नईत तुमना पासून आणि नईत कोणा कळून.
7
जरी ख्रिस्त ना प्रेषित होवा मुळे तुमना कळून मदत लेवाना आमना अधिकार होता. तरी बी ज्या प्रमाणे माय आपला पोरस्ना पायन-पोषण करस, तसाच आमी बी तुमना मधमा राहीसन सौम्यता कण व्यवहार कर.
8
एनासाठे तुमना कळे आमना प्रेम मुळे आमी नईत फक्त परमेश्वर नि सुवार्ता ले तुमना संगे वाटाणा देखत होतुत पण तुमना साठे आपला जीव बी देवाले तयार होतुत, एनासाठे कि तुमी आमना प्रेमय हुई जायेल होतात.
9
कारण कि ओ विश्वासी भावूसहोण, निश्चित तुमी हय आठवण ठेवतस, कि आमनी कोणत्या प्रकारे कठीण परिश्रम करेल शे. आमनी रात दिन काम धंदा करीसन तुमना मधमा परमेश्वर नि सुवार्ता प्रचार करी कि तुमना मधून कोणावर वजन नई होवो.
10
तुमी आमना साक्षी शेतस आणि परमेश्वर बी साक्षी शे कि तुमी विश्वासीस्ना संगे आमना व्यवहार कसा पवित्र आणि धार्मिक आणि निर्दोष ऱ्हायना.
11
तुमले माहिती शे कि जसा बाप आपला पोरस संगे वागस, तसाच आमी तुमना मधून प्रत्येक ले उपदेश देत, शांती देत आणि समजाळत होतुत, आणि विनंती करत होतुत कि असा जीवन जगा जेना कण परमेश्वर खुश होवो, जो तुमले आपला राज्य नि महिमा ना साठे बलावस.
13
एनासाठे आमी कायम परमेश्वर ना धन्यवाद करतस कि जव आमना व्दारे परमेश्वर ना वचन तुमना जोळे पोहोचना, त तुमनी तेले माणसस्ना नई पण परमेश्वर ना वचन समजीसन स्वीकार कर, जो खरज शे बी. हय परमेश्वर नि सुवार्ता तुमना मा ज्या ख्रिस्त वर विश्वास करतस आते बी कार्य करी ऱ्हायना शे.
14
ओ विश्वासी भावूसहोण, तुमना संगे बी तसच हुईन जस यहूदीया प्रांत मा परमेश्वर ना मंडळीस्ना लोकस संगे जो ख्रिस्त येशु मा हुईन. तुमनी आपला लोकस पासून तसाच दुख भेटणा जसा तेस्ले यहुदीस पासून भेटेल होता,
15
जेस्नी प्रभु येशु ले आणि भविष्यवक्तास्ले बी मारी टाक आणि आमले गैरा त्रास दिनात. परमेश्वर तेस्ना कण खुश नई आणि त्या सर्वा माणसस्ना विरोध करतस,
16
आठ लगून कि तेस्नी बिगर यहुदीस्ना मधमा आमले त्या संदेश ना प्रचार करा पासून रोकनात जेना कण तेस्ना तारण हुईन. ह्या प्रमाणे त्या स्वता आपलाच पापस्ना घळा भरी ऱ्हायनात. आणि आते तेस्ना वर परमेश्वर ना भयानक राग ईपळेल शे.
17
ओ विश्वासी भावूसहोण, जव थोळा टाईम साठे आमी शारीरिक रूप कण तुमना संगे नई होतुत, पण आमी कायम तुमना बारामा विचार करत होतुत. आमनी मोठा आशा कण तुमले परत भेटासाठे आखो जास्त प्रयत्न करनुत.
18
आमी तुमना जोळे परत येवाना देखत होतुत. खास करीसन मी एक सावा नई पण गैरा सावा तुमना जोळे येवाना देखनु, पण सैतान आमले रोकी ठेवणा.
19
आखरी मा ह्या तुमीच शेतस, तुमीच आमना प्रभु येशु ख्रिस्त ना समोर तेना येवाना टाईम वर आमनी आशा व खुशी व आमनी जीत मा बळाई ना कारण होवोत.
20
निश्चितच आमनी बळाई आणि खुशी तुमीच शेतस.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5