bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Timothy 1
2 Timothy 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 2 →
1
मी पौल, परमेश्वर नि ईच्छा ना नुसार ख्रिस्त येशु ना प्रेषित शे. मले त्या कायम ना जीवन ना प्रचार कराले धाळामा एयेल शे जो येशु ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे परमेश्वर देवाना करार करस. मी हवू पत्र तीमुथियुस तुले लिखस, जो मना प्रिय पोऱ्या ना सारखा शे.
2
मी प्रार्थना करस कि परमेश्वर बाप आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुले कृपा आणि दया आणि शांती भेटत राहो.
3
मी कायम तुले आपल्या प्रार्थनास्मा आठवण करत परमेश्वर ना धन्यवाद करस, जेनी सेवा मी आपला वळिल लोकस सारखी शुद्ध विवेक कण करस.
4
मले आठवण शे कि तुनी आसू व्हावाळेल शेतस जव आमी आल्लग हुयेल होतुत, आणि मले तुले भेटानी गैरी ईच्छा शे, एनासाठे कि मना हृदय खुशी कण भरी जावो.
5
मले तुना त्या निष्कपट विश्वास नि आठवण शे, ह्या प्रकार ना विश्वास तुनी आजी लोईस मा आणि तुनी माय युनीके मा बी होता. मले खात्री शे कि हवू विश्वास तुना मा बी शे.
6
ह्या मुळे मी तुले आठवण देस कि त्या वरदान ना पूर्णपणे वापर करजो मना हात ठेवाना द्वारे परमेश्वर नि तुले दियेल शे.
7
कारण कि परमेश्वर नि आमले जी आत्मा देयेल शे ती आमले भित्रा नई बनावत, पण सामर्थ्य ना आत्मा दियेल शे, जो आपले दुसरास्वर प्रेम कराले, आणि स्वता वर संयम ठेवाले मदत करस.
8
ह्या मुळे प्रभु येशु नि साक्ष लोकस्ले सांगाले लाजजो नको, आणि नईत मना मुळे लाजजो जो ख्रिस्त येशु नि सेवा मुळे कैद मा शे. पण त्या सामर्थ्य ना वापर करीसन जो परमेश्वर नि तुले दियेल शे, सुवार्ता साठे मना संगे दुख उचल.
9
परमेश्वर नि आमना तारण कर आणि पवित्र जीवन जगा साठे बलाव, आणि अस तेनी आमना पुण्य ना कामस मुळे नई पण आपला उद्देश आणि कृपा मुळे कर. सुरुवात पासून हय परमेश्वर नि ईच्छा होती (कि आमले प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा भेटो,)
10
पण आते येशु ख्रिस्त जो आमना तारणार शे ह्या दुनिया मा उना आणि आमना वर आपली कृपा प्रकट करना. तेनी मृत्यु नि सामर्थ्य ना नाश कर आणि सुवार्ता ना द्वारे आमले कायम ना जीवन ना रस्ता दावा.
11
ह्या सुवार्ता साठे परमेश्वर नि मले प्रेषित, प्रचारक आणि उपदेशक बी ठराव.
12
ह्या मुळे मी जेल मा दुखस्ले बी उचलस. पण मी तेना कण लाजत नई, कारण कि मले माहिती शे कि मना विश्वास कोणावर शे, आणि मले खात्री शे कि ख्रिस्त जेनी मले हय वारसा सोपेल शे आपला परत येवाना दिन लगून राखोई करू सकस.
13
ज्या खरी शिक्षा मनी तुले शिकाळेल शे तीस्ले धरी ठेव, आणि ख्रिस्त येशु ना संगतीना विश्वास व प्रेम मा दृढ बनी ऱ्हाय.
14
आमना मा येणारी पवित्र आत्मा ना सामर्थ्य ना द्वारे ह्या सत्य नि राखोई कर जी तुले सोपामा एयेल शे.
15
तुले माहित शे कि आशिया प्रांत मा कईक विश्वासी लोकस्नी मले सोळी दिधा जेस्ना मा फुगल आणि हर्मगनेस बी शे.
16
अनेसिफर ना घराणा वर प्रभु दया करो, कारण कि तेनी गैरा सावा मले भेटीसन मनी हिम्मत व्हाळायेल शे. तो मले जेल मा होवा मुळे लाज ना नई.
17
पण जव तो रोम शहर मा उना, त गैरा यत्न कण मले झामलीसन मना संगे भेट करी.
18
प्रभु अनेसिफर वर न्याय ना दिन मोठी दया दाखाळो. तुमी स्वता ले माहिती शे जव मी इफिस शहर मा होतु तव तेनी मनी कितली मदत करेल होती.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4