bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Timothy 3
2 Timothy 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
1
आते जे मी सांगी ऱ्हायनु तेले ध्यान मा ठेव कि ख्रिस्त ना येवाना पहिले शेवट ना दिनस्मा कठीण टाईम येतीन.
2
माणुस स्वार्थी, लोभी, बळाईखोर, गर्व करणार, आणि दुसरास्ना निंदा करणारा अहंकारी, बनी जातीन. त्या आपला माय-बाप ना आज्ञास्ले नई मानणार, अनुपकारी, आणि अपवित्र हुई जातीन.
3
त्या निर्दयी दुसरास्ले माफ नई करणारा, दुसरास्वर दोष लावणारा, असंयमित हिंसा करणारा, कठोर, चांगला कामस्ना शत्रू हुई जातीन.
4
त्या विश्वासघाती, निष्काळजी, घमंडी, आणि परमेश्वर ना नई पण सुख विलास ले पसंद करणारा होतीन.
5
त्या परमेश्वर नि भक्ती ना दिखावा त करतीन, पण परमेश्वर नि ती सामर्थ्य ना तिरस्कार करतीन जी खरज तेस्ना वाईट जीवन ले बदलू सकस, असा लोकस पासून दूर ऱ्हाय.
6
तेस्ना मधून काही लोक, ज्या घरस्मा घुशी जातस आणि मूर्ख बायास्वर पुरा नियंत्रण करी लेतस जीस्ना मन तीस्ना पापस्ना मुळे दाबाई सन सर्वा प्रकार ना ईच्छास कण संचालित होतस,
7
अश्या बाया कायम शिकाना प्रयत्न्य त करतीस पण कदी बी सत्य ले नई वयखू सकतस.
8
जसा यान्नेस आणि यांब्रेस नि मोशे ना विरोध करेल होता, त्याच प्रमाणे ह्या खोटा शिक्षक बी सत्य ना वचन ना प्रकार ना विरोध करतस. ह्या असा माणस शेतस जेस्नी बुद्धी भ्रष्ट हुईजाएल शे आणि खरज त्या ख्रिस्त वर विश्वास नई करतस.
9
पण तेस्न यश फक्त काहीच टाईम साठे शे, कारण कि मोशे ना विरोधीस सारखा एस्नी मूर्खता बी सर्वास्वर प्रकट हुई जाईन.
10
पण तुनी मनी शिक्षा, वागणूक, आणि जीवन ना उद्देश ना अनुसरण करेल शे. तुनी मना विश्वास, सहनशीलता, प्रेम, आणि धीर नि अनुसरण करना. तू त्रास आणि दुख मा मना संगे ऱ्हायना.
11
तुले माहिती शे कि अंत्युखिया शहर आणि इकुन्या आणि लुस्र नगर मा मनी कितला त्रास सहन करना, पण प्रभु नि मले त्या सर्वा दुखस पासून सोळाव.
12
प्रत्येक झन जो ख्रिस्त येशु वर विश्वास करस आणि परमेश्वर ले खुश करणार जीवन जगान देखस, त त्या सर्वास्ले त्रास सहन करन पळीन.
13
पण ज्या दुष्ट शेतस आणि बहिकावतस त्या आखो बी वाईट कामस्ले करतीन, त्या लोकस्ले धोका देतीन आणि स्वता दुसरास पासून धोका खातीन.
14
पण तू, त्या सत्य नि गोष्टीस्वर ज्या आमनी तुले शिकाळेल शे आणि दृढ विश्वास करेल शे, स्थिर बनेल ऱ्हाय, कारण कि तुले माहिती शे कि ह्या गोष्टी तुले कोणी शिकाळेल शे.
15
आणि आठवण ठेव कि जव तू पोऱ्याच होता, तव पासून तुले परमेश्वर ना पुस्तक ना गोष्टी माहिती शेतस, जी तुले ती तारण ना ज्ञान देवू सकस, जी ख्रिस्त येशु वर विश्वास करा कण प्राप्त होस.
16
पुरा परमेश्वर ना पुस्तक परमेश्वर नि प्रेरणा कण लिखामा एयेल शे, आणि उपदेश देवाले, चुकीना धरणास्ना खंडन करासाठे, जीवन मा सुधार साठे, आणि धार्मिकता नि शिक्षा देवा साठे उपयोगी शे.
17
एनासाठे कि तो व्यक्ती जो परमेश्वर नि सेवा करस पुरा सिद्ध बनो आणि प्रत्येक चांगला काम कराना साठे तप्तर हुई जावो.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4