bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Timothy 2
2 Timothy 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
1
एनासाठे ओ मना पुत्र तीमुथियुस, हय जानीसन बलवान हुई जा कि परमेश्वर नि तुनावर कृपा करेल शे जे फक्त ख्रिस्त येशु ना संगे नात बनावावर भेटस.
2
त्या शिक्षास्ले ज्या तुनी गैरा साक्षस्ना उपस्थिती मा मना कळून शिकेल शे, मनी ईच्छा शे कि तू तीच शिक्षा दुसरा विश्वासीस्ले बी शिकाळ जेस्ना वर तू विश्वास करस, कि त्या बी दुसरास्ले शिकाळी सकोत.
3
ख्रिस्त येशु ना चांगला योद्धा ना सारखा मना संगे दुख उचल.
4
एक योद्धा जो सेना मा आपली सेवा दि ऱ्हायना हो तो कोणता बी प्रकार ना संसार ना कामस्मा नई फसत कारण कि तो आपला अधिकारी ले खुश कराना प्रयत्न करस.
5
एक खेळाळू जो स्पर्धा मा भाग लेस, तो तठ लगून ईलाम नई जिकू सकत जठ लगून तो त्या खेळ ना नियमस्ना पालन नई करत.
6
वावर मा काम करणार शेतकरीले, सर्वास्तून पहिले पिक ना हिस्सा भेटाले पाहिजे.
7
ज्या उधारणस्ले मी तुले दि ऱ्हायनु तेस्ना बारामा विचार कर, कारण कि परमेश्वर एस्ले समजामा तुनी मदत करो.
8
येशु ख्रिस्त कोण शे ह्या गोष्ट नि आठवण करत ऱ्हाय, तो जो राजा दाविद ना वंश शे, जेले परमेश्वर नि मरेल मधून परत जित्ता करा, आणि हईच सुवार्ता शे जो मी लोकस्मा प्रचार करस.
9
मी गुन्हेगार सारखा जेल मा कैद शे आणि दुख उचली ऱ्हायनु कारण कि मनी सुवार्ता ना प्रचार करा. पण त्या लोकस्ले परमेश्वर नि सुवार्ता ना प्रचार करा कण नई रोकी सकावत.
10
पण मी परमेश्वर ना निवाळेलस्ना फायदा साठे सर्व काही सहन करी ऱ्हायनु, एनासाठे कि त्या बी विश्वास करीसन त्या तारण ले प्राप्त करोत जो येशु ख्रिस्त मा शे, आणि कायम ना गौरव बी प्राप्त करोत.
11
हय गोष्ट विश्वास करा योग्य शे, जर आमी तेना संगे मरी जायेल शेतस, त तेना संगे जित्ता बी होसुत.
12
जर आमी तेना संगे दुख सहन करत ऱ्हासुत, त तेना संगे राज बी करसुत. जर आमी तेले वयखाले नकारसुत, त तो बी सांगीन कि आमी तेना नई शेतस.
13
जर आमी विश्वास योग्य नई बी शेतस, तरी बी तो विश्वास योग्य सदा ऱ्हास कारण कि तो आपला स्वभाव ना विरुद्ध नई जावू सकत.
14
लोकस्ले ह्या गोष्टीस्नी ज्या मनी तुले सांगेल शे आठवण देवाळीसन आणि परमेश्वर ना साक्षी बनीसन चेतावणी दे कि शब्दस्ना अर्थ वर वाद-विवाद नका करा. असा वाद-विवादस कण कोलेच फायदा नई होत पण आयकनारा बिगळी जातस.
15
तू परमेश्वर ना वचनस्ले चांगल्या प्रकारे शिकाळत ऱ्हाय, आणि ज्या काम करस, तेस्ना मा लज्जित होवाना सारखा काही कारण नई राहो असा, आणि परमेश्वर ले स्वीकार योग्य असा सेवक बनाना पुरा प्रयत्न कर.
16
अशुद्ध मूर्खपणा ना गोष्टीस पासून दूर ऱ्हाय, कारण कि ज्या लोक असा गोष्टीस्मा लागेल ऱ्हातस त्या आखो बी अशुद्ध मा वाळत जातस आणि परमेश्वर पासून दूर होत जातस.
17
जसा सळेल घाव शरीर ले नुकसान पोहोचाळस तसाच तेस्ना गोष्टीस्ना प्रभाव बी शे जी आयकनारस्ना विश्वास ले नाश करस. हूमनाय आणि फिलेत बी तेस्नाच मधला शे.
18
तेस्नी सत्य वर विश्वास कराले सोळीसन दवळी जायेल शे. त्या असा सांगतस कि ज्या ख्रिस्त मा मरी जायेल शेतस परमेश्वर नि पहिलेच कायम ना जीवन दि टाकेल शे, त्या असा सांगीसन काही विश्वासीस्ले उल्टा-फुल्टा करी टाकतस.
19
पण परमेश्वर ना लोक त्या पक्का पाया सारखा शेतस जो कदी हालू नई सकत, आणि ह्या पाया वर हय लिखेल शे. “प्रभु ले माहिती शे कि तेना लोक कोण शेतस” आणि “जो कोणी प्रभु ना नाव लेस तो वाईट काम कराले सोळी देवो.”
20
मोठा घर मा सर्वा प्रकार ना भांडा राहतस, तेस्ना मधून काही सोन आणि चांदी ना बनेल ऱ्हातस आणि काही माती आणि लाकूळ ना. काहीस्ना खास टाईम वर वापर होस आणि काहीस्ना साधारण टाईम वर.
21
एनासाठे जर कोणी विश्वासी व्यक्ती स्वता ले सर्वा प्रकार ना वाईट पासून आल्लग करी लेस त तो त्या खास भांडा सारखा हुईन जेना वापर खास टाईम वर करामा एस. कारण कि त्या समर्पित शेतस आणि आपला मालक साठे उपयोगी शेतस आणि प्रत्येक चांगला कामस साठे तयार शेतस.
22
पाप नि वासनास पासून पय जी जवानस्ले आकर्षित करस, आणि ज्या शुद्ध मन कण परमेश्वर ले मदत साठे हाक मारतस तेस्ना संगे धार्मिकता, विश्वास, प्रेम, आणि शांती ना पाठलाग कर.
23
आणि मूर्खपणा आणि अज्ञान ना विवादस पासून दूर ऱ्हाय, कारण कि तुले माहित शे कि एस्ना कण झगळा निर्माण होतस.
24
प्रभु ना दास झगळा करणार नको पायजे, पण सर्वास्ना संगे सौम्य आणि सहनशील राहाले पाहिजे आणि परमेश्वर ना वचन ले चांगल्या प्रकारे सिखाळणार पाहिजे.
25
तो ह्या आशा कण आपला विरोधीस्ले नम्रता कण समजाळो, काय माहित कि परमेश्वर तेस्ले मन फिराव ना मन दि देवो कि त्या बी ख्रिस्त ना सत्य ले वयखोत.
26
ह्या प्रकारे त्या शुद्धी मा ईसन सैतान ना फंदा मधून सुटी जातीन, जेनी तेस्ले आपली ईच्छा पुरी करासाठे आपला जाय मा फसाळी लीयेल शे.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4