bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Timothy 4
2 Timothy 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
1
जव ख्रिस्त येशु एक राजा ना सारखा राज्य कराले ईन, तो त्या लोकस्ना ज्या जित्ता शे आणि मरी बी जायेल शेतस न्याय करीन. एनासाठे मी परमेश्वर आणि ख्रिस्त ले साक्ष मानीसन तुले आदेश देस,
2
कि तू परमेश्वर ना वचन ना प्रचार करासाठे प्रत्येक टाईम ले तयार ऱ्हाय, भले लोक आयकोत कि नई आयकोत. तू मोठी हिंमत कण लोकस्ले सांग कि तेस्नी चूकीन करेल शे आणि तेस्ना पापस साठे तेस्ले दाट, पण जव तू तेस्ले पुरी सहनशीलता कण शिकाळस त तेस्ले प्रोत्साहित बी कर.
3
कारण कि असा टाईम ईन जव लोक खरी शिक्षा ले नई आयकावत, पण त्या आपलीच ईच्छा प्रमाणे आपला साठे गैरा सावटा उपदेशक जमा करी लेतीन, ज्या तेस्ले त्याच गोष्टीस्ना प्रचार करतीन ज्या त्या आयकान देखतस.
4
त्या खऱ्या गोष्टीस्ले आयकाले सोळीसन काल्पनिक गोष्टीस्ले आयका साठे मन लावतीन.
5
पण तू सर्वी परिस्थिती मा सावधान ऱ्हायजो, दुख उचल, सुवार्ता प्रचार ना काम कर, आणि परमेश्वर ना सेवक ना रूप मा आपली सेवा ले पुरी कर.
6
कारण कि परमेश्वर ना साठे मना जीवन आणि काम समाप्त होवावर शे, मले माहिती शे कि मना ह्या संसार मधून जावाना टाईम ईजायेल शे.
7
मनी हय दौड मा आपल सर्वोत्तम दियेल शे, मनी आपली दौड ले पुरी करेल शे, आणि मी शेवट लगून विश्वास योग्य ऱ्हायनु.
8
आते परमेश्वर नि मनासाठे स्वर्ग मा एक ईनाम ठीयेल शे कारण कि मनी धार्मिक जीवन जगेल शे जेना कण परमेश्वर खुश शे, प्रभु जो धार्मिकता ना संगे न्याय करस, जव तो दुनिया ना न्याय कराले ईन, तव तो मले तो मुकुट देईन. पण तो ते ईनाम फक्त मलेच नई देवाव पण प्रत्येक त्या मनुष्य ले दिन जो तेनी येवानी गैरी वाट देखी ऱ्हायना शे.
9
मना जोळे लवकर येवाना प्रयत्न कर.
10
कारण कि देमास नि ह्या जग ना वस्तूस्ले प्रिय समजीसन मले सोळी टाकेल शे, आणि थेस्सलनीका शहर ले चालना जायेल शे. क्रेसकेंस गलतिया प्रांत ले आणि तीत दालमतीया जिल्हा ले चालना जायेल शे.
11
फक्त लूक मना संगे शे, जव तू येशी त मार्क ले आपला संगे लई एयजो, कारण कि मले सेवा-कार्य मा मले तेना कण गैरी मदत भेटीन.
12
तुखिक ले मनी इफिस प्रांत मा धाडेल शे.
13
जव तू येशी, तर मना वरला झगा जो मनी कार्प ना आठे, त्रोवस शहर मा सोळेल होता तेले लय एयजो, आणि पुस्तक बी, खास करीसन चर्मपत्रस्ले लय एयजो.
14
आलेक्सांद्र तांबटानी मना संगे गैरा अन्याय करेल शे, प्रभु तेले तेना वाईट कामस्ना प्रमाणे बदला दिन.
15
तू बी तेना पासून सावधान ऱ्हाय, कारण कि तेनी आपला शिक्षा ना गैरा विरोध करेल शे.
16
जव मले पहिला सावा न्यायालय मा आपली सफाई देणी पळणी, मना पक्ष ना समर्थन मा, त कोणीच मना साथ नई दिना, सर्वास्नी मले सोळी दिध, आशा करस कि तेस्ले एना लेख देन नई पळाव मी प्रार्थना करस कि परमेश्वर तेस्ले माफ करो.
17
पण प्रभु नि मनी मदत करी मले सामर्थ्य दिधी, एनासाठे कि मी ख्रिस्त येशु नि सुवार्ता पूर्णपणे आयकाळी सकू, आणि सर्वा दुसरी जाती ना लोक तेले आयकोत. आणि तेनी मना जीव ले मृत्यु पासून वाचाळ.
18
प्रभु मले प्रत्येक वाईट कामस पासून सोळाईन आणि आपला स्वर्गीय राज्य मा सुरक्षित पोहोचाळीन. तेनीच महिमा युगानयुग होत राहो. आमेन.
19
प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला आणि अनेसिफर ना घराणा ले मना नमस्कार सांगजो.
20
एरास्त करिंथ शहर मा ऱ्हाईग्या, आणि त्रफिम ले मी मिलेता शहर मा सोळेल शे, कारण कि तो तठे आजारी हुई जायेल होता.
21
तू हिवाया तून पहिले येवाना प्रयत्न कर, युबुल, आणि पुदेस, आणि लीन व क्लौदिया, आणि सर्वा विश्वासी भावूस कळून तुले नमस्कार.
22
प्रभु तुमनी आत्मा संगे राहो, परमेश्वर नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
All chapters:
1
2
3
4