bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Colossians 1
Colossians 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 2 →
1
मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना निवाळेल प्रेषित शे, आणि आमना भावू तीमुथियुस ना कळून,
2
कलस्सै शहर मा राहाणारा ख्रिस्त मा त्या पवित्र आणि विश्वासी भावूस्ले हय पत्र लिखस. आणि मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.
3
जव आमी तुमना साठे प्रार्थना करतस, तव आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना बाप म्हणजे परमेश्वर ना धन्यवाद करतस.
4
कारण कि आमी तुमना विश्वास ना बारामा जो प्रभु येशु ख्रिस्त वर शे आणि त्या प्रेम ना बारामा जो तुमी परमेश्वर ना लोकस संगे ठेवतस आयकेल शे,
5
तुमना विश्वास आणि प्रेम त्या आशा वर निर्भर शे जो तुमना साठे स्वर्ग मा सुरक्षित ठेवामा एयेल शे. जेना बारामा तुमी पहिलेच आयकी लीयेल शेतस, जव काही लोक सर्वास्तून पहिले तुमना जोळे उनात आणि ख्रिस्त येशु नि सुवार्ता ले तुमले सांग, जो परमेश्वर ना सत्य वचन शे.
6
जी सुवार्ता तुमना जोळे पोहोचनी, तिले आयकीसन गैरा लोक विश्वास करी ऱ्हायनात आणि सुवार्ता पुरा जग मा पसरी ऱ्हायनी, आणि ह्या गोष्ट कण तुमी पुरा समजी जायेल होतात कि परमेश्वर कितला कृपालु शे. आणि हय तेच शे जे तुमना मा बी असच करस.
7
तुमनी परमेश्वर ना कृपा नि शिक्षा आमना सहकर्मी एपफ्रा ना कळून लीधी, जो आमना कळून ख्रिस्त ना विश्वास योग्य सेवक शे.
8
तेनीच आमले तुमना त्या प्रेम ना बारामा सांगेल शे जो तुमले आत्मा ना द्वारे भेटेल शे.
9
जव पासून आमी तुमना बारामा आयकेल शेतस तव पासून आमी तुमना साठे प्रार्थना आणि विनंती करी ऱ्हायनूत कि परमेश्वर तुमले पुरा आत्मिक ज्ञान आणि बुद्धी देवो, जेना कण तुमी तेनी ईच्छा ले पूर्णपणे समजी सको.
10
एनासाठे कि तुमी प्रभु नि ईच्छा प्रमाणे जीवन जगाना योग्य बनोत आणि कायम जे तेले आवळस तेच करज्यात. तुमी सर्वा प्रकार ना चांगला कार्यस्ले करज्यात आणि परमेश्वर ले आखो बी चांगल्या प्रकारे समजा आणि तेनामा वाळत जावा.
11
तेनी महिमा नि शक्ती ना नुसार सर्वा प्रकार नि सामर्थ्य कण बलवंत होत जावा, एनासाठे कि तुमी धीर व खुशी देणारी सहनशीलता कण आपला कष्टस्ले सहन करी सकोत.
12
आणि परमेश्वर बाप ना धन्यवाद करत राहा, जेनी आमले ह्या योग्य बनाव कि उजाया ना राज्य मा पवित्र लोकस्ना संगे मिरास मा सहभागी होवो.
13
कारण कि तेनी आमले अंधकार नि सामर्थ्य कण सोळाव आणि आपला प्रिय पुत्र ना राज्य मा प्रवेश करायेल शे.
14
जेना बलिदान ना द्वारे परमेश्वर नि आमले सुटका म्हणजे पाप नि माफी दियेल शे.
15
ख्रिस्त त नई दिखणारा परमेश्वर ना दिखणारा प्रतिरूप शे. तो त पुरी सृष्टी ना निर्मिती ना पहिले अस्तित्व मा होता आणि तो पुरा निर्माण करेल वस्तूस्मा जेष्ठ शे.
16
तेनाच द्वारे परमेश्वर नि आकाश मा आणि पृथ्वी वर सर्व काही बनाव, दिखणारी आणि नई दिखणारी वस्तू, अधिकार आणि प्रधानता, आध्यात्मिक शक्ती, प्रभूता. परमेश्वर नि पुरा ब्रह्मांड नि रचना तेनाच द्वारे करी आणि तेनाच साठे बनावी.
17
ख्रिस्त पुरी सृष्टी ना पहिले अस्तित्व मा होता, आणि तेनाच द्वारे पुरी सृष्टी एक क्रम मा आपला योग्य जागा वर स्थिर ऱ्हास.
18
तोच आपला शरीर म्हणजे मंडळी ना डोक शे, तोच पहिले पासून जीवन ना स्त्रोत शे. तो मरेल मधून परत जित्ता होणारस मधून पहिला शे, कि सर्वा गोष्टीस्मा तोच सर्वश्रेष्ठ ठरो.
19
कारण कि हय बाप परमेश्वरनाच निर्णय ना द्वारे शे कि तेना पुत्र म्हणजे ख्रिस्त मा परमेश्वर ना पुरा स्वभाव निवास करो.
20
म्हणून तेनी क्रूस वर आपला रक्त ले व्हावाळीसन आपला जीव दिधा. परमेश्वर नि हय एनासाठे कर कि तेना द्वारे तो सर्वा वस्तूस्ना सामंजस्य आपला संगे कराई लेवो. ह्या प्रकारे तेनी आपला संगे पुरी पृथ्वी आणि आकाश नि गोष्टीस संगे शांती स्थापित करी.
21
एक टाईम ले तुमी परमेश्वर पासून गैरा दूर होतात आणि आपला वाईट कामस्ना द्वारे आणि मन ना वाईट विचारस्ना द्वारे तेना शत्रू बनी जायेल होतात.
22
पण आते, आपला पुत्र नि शारीरिक मोत ना द्वारे परमेश्वर नि तुमना संगे सामंजस्य करी लीयेल शे एनासाठे कि तुमले पवित्र आणि निष्कलंक, आणि निर्दोष बनाईसन आपली उपस्थिती मा लयो.
23
पण तुमी ख्रिस्त मा विश्वास ना पाया वर दृढ बनी ऱ्हातस, आणि त्या सुवार्ता नि आशा ले जेले तुमनी आयकेल शे नका सोळा, जेना प्रचार आकाश ना खाले पुरी सृष्टी ना लोकस्ले करामा उना, आणि जेना मी, पौल, सेवक बनणु.
24
आते मी त्या दुख मुळे आनंद करस जो मी तुमना साठे उचलस, मी ख्रिस्त ना क्लेश नि कमी जी राही जायेल शे, तेना शरीर म्हणजे मंडळी ना साठे, आपला शरीर मा पुरी करस.
25
आणि मी परमेश्वर ना द्वारे त्या व्यवस्था नुसार मंडळी ना सेवक बनणु, जेनी मले मंडळी ना चांगला साठे हय काम सोप एनासाठे कि मी परमेश्वर ना वचन ले पुरा-पुरा प्रचार करू.
26
म्हणजे त्या भेद ज्या युगानयुग आणि पिढीनपिढी लगून गुप्त ऱ्हायनात, पण आते तेना पवित्र लोकस्वर प्रकट हुयेल शे.
27
हय परमेश्वर नि योजना शे कि तेना लोक तेना भेदना महिमा ना मुल्य ले समजो जो सर्वा जाती ना लोकस साठे शे आणि हवू भेद स्वता ख्रिस्त शे जो तुमना मा ऱ्हास. जी परमेश्वर नि महिमा नि आशा शे.
28
एनासाठे आमी ख्रिस्त ना प्रचार सर्वा लोकस्मा करतस आणि पुरा ज्ञान कण प्रत्येक माणसस्ले शिकाळतस आणि जताळतस कि आमी प्रत्येक व्यक्ती ले ख्रिस्त मा सिद्ध करीसन परमेश्वर ना समोर उपस्थित करो.
29
एनाच साठे मी तेनी ती शक्ती ना नुसार जी मना मा सामर्थ्य कण प्रभाव टाकस, तन मन लाईसन मेहनत बी करस.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4