bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Colossians 3
Colossians 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
1
तुमी ख्रिस्त ना संगे जित्ता करामा एयेल शेतस, त स्वर्गीय विषयस कळे मन लावा, जठे ख्रिस्त परमेश्वर बाप ना उच्चा आदर ना जागा वर बठेल शे.
2
पृथ्वी वरना विषयस्वर नई पण स्वर्गीय विषयस्वर मन लावा.
3
कारण तुमी आपला पाप ना स्वभाव मा मरी जायेल शेतस आणि तुमन जीवन ख्रिस्त ना संगे परमेश्वर मा दपेल शे.
4
तुमना खरा जीवन ख्रिस्त शे, आणि जव तो प्रकट हुईन, तव तुमी भी तेनी महिमा सहित तेना संगे प्रकट करामा जाश्यात.
5
एनासाठे तुमी तुमना मधमा काम करणारा वाईट कामस्ले कराले सोळी द्या, म्हणजे व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, वाईट लालसा आणि लोभ जी कि मूर्ती पूजा एवळी शे.
6
कारण कि ह्या वाईट कामस्ना मुळे ज्या लोक तेना आदन्यास्ना पालन नई करतस, निश्चित रूप कण परमेश्वर तेस्ले कळक शिक्षा दिन.
7
एक टाईम ले तुमी बी अशीच ईच्छा प्रमाणे जीवन जगत होतात आणि एस्नाच प्रमाणे चालत होतात.
8
पण आते तुमी ह्या सर्वा कामस्ले सोळी द्या, म्हणजे क्रोध, रोष आणि गैरभाव, कोणता बी अपमान आणि निंदा तुमना तोंड मधून नई निघो.
9
एक दुसरा कण खोट नका बोला, कारण कि तुमनी जुना पापमय स्वभाव ले तेना कामस बरोबर उतारी दियेल शे,
10
आणि नवीन स्वभाव ले वयखी लीयेल शे. हवू तो नवा स्वभाव शे जो जास्त तून जास्त आपला निर्माणकर्ता ना सारखा नवीन बनत जास कि तो तेले चांगल्या प्रकारे समजी सको.
11
म्हणून आते, नईत ग्रीक आणि यहुदी मा, नईत सुंता करेल आणि बिगर सुंता मा भेद-भाव शे, नईत जंगली आणि स्कुती (असंस्कृत) मा, नईत दास आणि स्वतंत्र मा भेद-भाव शे, पण ख्रिस्तच सर्व काही शे आणि ख्रिस्त सर्वास्मा शे.
12
तुमी परमेश्वर ना लोक शेतस, तेनी तुमले आपला पवित्र लोक होवाले निवाळी लीना आणि तुमना संगे प्रेम करना. एनासाठे तुमी दया, चांगुलपण, सौम्यता, नम्रता आणि सहनशीलता धारण करील्या.
13
कदी कोले कोणावर दोष लावाना कोणता कारण राहो, त एक दुसरा नि सहन करील्या, आणि एक दुसरास्ना अपराधस्ले माफ करा. जसा प्रभु नि तुमना अपराधस्ले माफ कर, तसाच तुमी बी एक दुसरा ना अपराध माफ करा.
14
सर्वास्तून महत्वानी गोष्ट तुमले कराले पाहिजे ती हय शे कि एक दुसरा वर प्रेम करा. अस करावर तुमी पूर्णपणे एकजूट हुई जाश्यात.
15
ख्रिस्त नि शांती तुमना मनस्वर राज्य करो कारण कि तुमी सर्वा एकच शरीर ना आंग शेतस आणि एनासाठे तुमले एक दुसरास्ना संगे शांती कण राहा साठे बलावामा एयेल शे. आणि धन्यवादीत बनी राहा.
16
ख्रिस्त ना वचन ले संद्धी द्या कि तो तुमना विचारस्वर जास्तीत जास्त प्रभाव टाकी सको. पुरा ज्ञान सहित एक दुसराले शिकाळा आणि जताळा, आणि आपला मन मा धन्यवाद ना संगे परमेश्वर ना साठे भजन आणि स्तुतिगान आणि आत्मिक गीत म्हणा.
17
जे काही तुमी सांगश्यात आणि करश्यात, सर्व काही प्रभु येशु ना नाव कण करा, आणि तेना द्वारे परमेश्वर बाप ना धन्यवाद करा.
18
ओ बायकासहोण, आपला आपला नवरा ना आधीन राहा. कारण कि तुमी ख्रिस्ती होवा मुळे असच कराले पाहिजे.
19
ओ नवरासहोण, आपली आपली बायकोस्वर प्रेम करा, आणि तेस्ना संगे कठोर व्यवहार नका करा.
20
ओ पोरसहोण, तुमी ख्रिस्ती होवा मुळे कायम आपला आपला माय-बाप नि आज्ञा ना पालन करा, कारण कि एना कण परमेश्वर खुश होस.
21
ओ बापसहोण, आपला पोरस्ले चीळावा नका. कदी अस नई होवो कि त्या नराज हुई जावो.
22
ओ सेवकसहोण, ज्या शरीर ना प्रमाणे तुमना मालक शे, तेस्ना सर्वा आदन्यास्ना पालन करा. माणसस्ना पासून मान भेटासाठे दिखावटी ना काम नका करा पण मन ना खरापणा कण आणि परमेश्वर नि भीती कण हय करा.
23
जे काही तुमी करश्यात तन मन कण करा, हय समजीसन कि माणसस साठे नई पण प्रभु साठे करी ऱ्हायनात.
24
आठवण ठेवा कि परमेश्वर तुमले ईलाम ना रूप मा मिरास दिन जी तेनी आपला लोकस साठे तयार करी ठीयेल शे. कारण कि ख्रिस्त खरा मालक शे जेनी तुमी सेवा करतस.
25
आणि वाईट करणारस्ले आपला वाईट ना फय भेटीन, कारण कि परमेश्वर प्रत्येक ना न्याय बिगर पक्षपात ना करीन.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4