bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Colossians 2
Colossians 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
1
मनी तुमले सांगानी ईच्छा शे कि मी तुमना साठे आणि लावदीकिया शहर ना लोकस्ना साठे आणि तेस्ना साठे ज्या मले व्यक्तिगत रूप कण नई वयखतस, कितला कष्ट करस.
2
मी हय एनासाठे सांगस कि त्या उत्साह कण भरी जावोत आणि त्या ज्ञान ना सर्वा धन प्राप्त करी लेवोत आणि तेस्ले परमेश्वर बाप नि गुप्त योजना ना बारामा पुरी समज राहो, जो स्वता ख्रिस्त शे.
3
कारण कि तेनाच द्वारे परमेश्वर ना ज्ञान आणि बुद्धी प्रगट होस जी एक दपेल खजाना सारखी शे.
4
हय मी एनासाठे सांगस, कि कोणी बी माणुस तुमले तेस्नी खोटी शिक्षा माना साठे उकसाई नई सको.
5
जरी मी शरीर ना भाव कण तुमना पासून दूर शे तरी बी मी आत्मा मा तुमना संगे शे, आणि मी खुश होस कि तुमी त्याच प्रकारे जीवन जगी ऱ्हायनात ज्या प्रकारे तुमले जगन उचित शे आणि तुमना ख्रिस्त मा विश्वास पक्का शे.
6
जसा तुमी ख्रिस्त येशु ले प्रभु समजीसन स्वीकार करी लीयेल शे, तसाच तेना अनुसरण करत व्यवहार करा.
7
तेनाच मा तुमना विश्वास आणि आध्यात्मिक जीवन उन्नती करो, आणि तुमी जी विश्वास नि शिक्षा ले प्राप्त करेल शे, तेनाच मा दृढ बनेल राहा, आणि परमेश्वर ना कायम धन्यवाद करत राहा.
8
चौकस राहा कि कोणी तुमले माणुस ना व्यर्थ ज्ञान द्वारे धोका नई देवो, जो माणसस्ना परंपरा ना प्रमाणे आणि जग नि पहिली शिक्षा ना प्रमाणे त शे, पण ख्रिस्त ना कळून नई शे.
9
कारण कि ख्रिस्त नि शरीर मा परमेश्वर ना पुरा स्वभाव वास करस.
10
तुमी ख्रिस्त मा पुरा हुई जायेल शेतस, आणि ख्रिस्त येशु सर्वा प्रधान आणि सर्वा अधिकारस्वर प्रमुख शे.
11
जव तुमनी ख्रिस्त वर विश्वास कर, तव तुमना सुंता माणसस्ना द्वारे हात कण नई पण ख्रिस्त ना द्वारे हुयना म्हणजे आत्मिक रिती कण जेना द्वारे पापमय स्वभाव ना शरीर ले काळामा येस.
12
कारण कि जव तुमना बाप्तिस्मा हुयना, तुमी ख्रिस्त संगे गाळाई ग्यात. आणि त्याच बाप्तिस्मा मा परमेश्वर नि सामर्थ्य वर विश्वास करीसन जेले तेनी मरेल मधून जित्त कर, तुमी बी ख्रिस्त संगे जित्ता हुई ग्यात.
13
पहिले तुमी बी आपला पापस मुळे आणि बिगर सुंता ना ऱ्हावा मुळे आत्मिक रूप कण मरेल होतात. पण आते परमेश्वर नि तुमले ख्रिस्त संगे जित्ता करेल शे आणि आमना सर्वा पापस्ले माफ करी दियेल शे.
14
तेनी आमले अपराधी ठरावनारा लेख ले रद्द करी टाकेल शे, जी विधी आणि नियम मुळे आमना विरोध मा होता आणि आपला क्रूस वर ठोकीसन पूर्णपणे दूर करी टाकेल शे.
15
ख्रिस्त नि त्या क्रूस द्वारे प्रत्येक शक्ती आणि अधिकारस्ले हाराई दियेल शे आणि तेस्ले जग नि नजर मा धाकला दाखाळ. आणि क्रूस नि विजय प्रवास मा तेस्ना सर्वास समोर तमाशा करना.
16
एनासाठे खावान-पेवान व सन व नवीन चांद, व आराम ना दिनस्ना बारामा कोणी तुमले दोषी नई ठराई सको.
17
कारण या सर्वा नियम येणाऱ्या गोष्टस्नि सावली शे, वास्तविकता त ख्रिस्त शेतस.
18
कोणता बी व्यक्ती तुमना ईलाम पासून तुमले दूर नई करी सको. असा व्यक्ती स्वता ले खोटी दीनता ना दाखावा करत, आणि परमेश्वर ना दूत नि उपासना करतस, आणि तथा-कथित आध्यात्मिक दुष्टी ना हक्क जताळा मुळे स्वता ले श्रेष्ठ समजस, आणि आपली जग नि बुद्धी मुळे गर्व कण फुगी जास,
19
आणि ख्रिस्त मा खरा संदेश मानाले आणि शिकाळाले बंद करी देस. ज्या प्रमाणे एक डोक शरीर ले निर्देशित करस, त्याच प्रमाणे ख्रिस्त बी आपला सर्वा लोकस्ले निर्देशित करस, एनासाठे कि त्या एकत्र राहोत, आणि वाळत जावोत. जशी कि परमेश्वर नि ईच्छा शे वाळत जावोत.
20
जसा कि तुमी ख्रिस्त ना संगे मरी ग्यात आणि ह्या जग ना परमपरा नि पहिली शिक्षास पासून मुक्त हुई ग्यात, त मंग तुमी असा जीवन काब जगतस जसा कि तुमी ह्या जग ना शेतस? तुमी असा विधीस्ना पालन काब करतस,
21
कि “येले स्पर्श नका कराज्यात,” “तेले नका खायज्यात,” आणि “दुसरास्ले स्पर्श नका करज्यात?”
22
ह्या सर्वा माणसस्ना नियम शेतस, माणसस्ना शिद्धांतस्वर आधारित शे आणि अश्या वस्तूस संगे संबंध ठेवतस, ज्या उपयोग मा येवाना पहिलेच नष्ट हुई जातस.
23
खरज हवू नियम गाळेल भक्ती आणि कठीण आत्म-नियंत्रण ना द्वारे ज्ञान ना खोटा दिखावा त करस पण शारीरिक वासनास्ले रोका मा एस्ना कण काही बी फायदा नई होत.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4