bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Colossians 4
Colossians 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
1
ओ मालकसहोण, आपला आपला दासस्ना बरोबर न्याय आणि चांगला व्यवहार करा, हय समजीसन कि स्वर्ग मा तुमना बी एक मालक शे.
2
प्रार्थना करत राहा, आणि परमेश्वर ले कायम धन्यवाद देत जागृत राहा.
3
तसाच आमना साठे बी प्रार्थना करत राहा, कि परमेश्वर आमले वचन आयकाळानी अशी संद्धी देवो कि आमी ख्रिस्त ना त्या भेदना वर्णन करी सकोत जेना मुळे मी कैद मा शे.
4
प्रार्थना करा कि मी ख्रिस्त ना भेद ले मोक्या आणि स्पष्टपणे प्रचार करी सकू जस मले कराले पाहिजे.
5
टाईम ले बहुमुल्य समजीसन अविश्वासीस संगे बुद्धीमान कण वागणूक करा.
6
तुमन बोलन-चालन कायम कृपा सहित आणि मन ले आवळा जुकती होवो, आणि तुमले प्रत्येक झन ले चांगला प्रकारे उत्तर देता येवाले पाहिजे.
7
मना प्रिय भावू तुखिक, जो प्रभु ना कार्य मा आमना सहकर्मी आणि विश्वास योग्य सेवक शे, मना बारामा सर्वा गोष्टी तुमले सांगीन.
8
एनासाठे मी तेले तुमना जोळे धाळस, कि तुमले आमनी दशा माहित हुई जावो आणि तो तुमना हृदय ले समाधान देवो.
9
मी तेना संगे अनेसिम ले धाळी ऱ्हायनु, तो प्रिय विश्वास योग्य भावू जो तुमनाच नगर मधून शे. त्या तुमले आठल्या सर्व्या गोष्टी सांगी टाकतीन.
10
अरिस्तार्ख, जो मना संगे कैदी मा शे, आणि मार्क जो बर्णबा ना भावू लागस तेस्ना तुमले नमस्कार. तुमले तेना बारामा पहिलेच आज्ञा भेटेल होती कि जव मार्क तुमना जोळे येवो त तुमी तेना स्वागत करज्यात.
11
आणि येशु, जो युस्त म्हणावस तुमले नमस्कार सांगतस. यहुदी विश्वासीस मधून फक्त ह्या तीनच परमेश्वर ना राज्य ना साठे मना सहकर्मी आणि मनी प्रोत्साहन ना कारण राहेल शेतस.
12
एपफ्रास कळून, जो तुमनाच नगर मधून शे, आणि ख्रिस्त येशु ना दास शे तुमले नमस्कार सांगस. तो कायम तुमना साठे प्रार्थना करत ऱ्हास, एनासाठे कि तुमी सिद्ध हुईसन पुरा विश्वास कण परमेश्वर नि ईच्छावर स्थिर राहोत.
13
मी स्वता तेना कठीण परिश्रम ना बारामा साक्ष दिवू सकस, जो तो तुमना साठे आणि लावदीकिया शहर आणि हेरापली शहर ना लोकस साठे करत ऱ्हास.
14
प्रिय डाक्टर लूक आणि देमास तुमले नमस्कार करतस.
15
लावदीकिया शहर ना विश्वासी भावूस्ले आणि नुंफा ले आणि तीना घर मा एकत्र होणारी मंडळी ले आमना नमस्कार सांगज्यात.
16
जव हय पत्र तुमना आठे वाचाई जास, त अस कराज्यात कि लावदीकिया शहर नि मंडळी मा बी वाचामा येवो, आणि तो पत्र जे लावदीकिया नि मंडळी मा बी हय पत्र वाचज्यात आणि तो पत्र जो लावदीकिया तून ईन त तेले तुमी भी वाचज्यात.
17
आणि अर्खीप्प ले सांगज्यात जी सेवा प्रभु मा तेले सोपामा एयेल शे, तिले सावधानी कण पुरी करजो.
18
मी पौल, आपला हात कण हय पत्र लिखस आणि तुमले नमस्कार करस. हय ध्यान मा ठेवज्यात कि मी कैद मा शे. परमेश्वर नि कृपा तुमना वर होत राहो. आमेन.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
All chapters:
1
2
3
4