bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Philippians 1
Philippians 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 2 →
1
मी पौल, ख्रिस्त येशु ना दास होवा मुळे, आणि तीमुथियुस ना संगे फिलिप्पै शहर मा राहणारा परमेश्वर ना पवित्र लोकस्ले, अध्यक्ष आणि सेवकस्ले हई चिठ्ठी लिखस.
2
आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.
3
जव कदी मी तुमनी आठवण करस, त मी तुमना साठे परमेश्वर ना धन्यवाद करस.
4
आणि जव कदी मी तुमी सर्वास्ना साठे प्रार्थना करस, त मी खुशी कण प्रार्थना करस.
5
कारण कि तुमी पहिला दिन पासून त आज लोंग सुवार्ता पसाराना काम मा मनी मदत करेल शे.
6
आणि मले पुरा विश्वास शे कि ज्या परमेश्वर नि हय चांगल काम तुमी लोकस्मा सुरु कर, तोच तेले येशु ख्रिस्त ना येवाना दिन लोंग पुरा करीन.
7
मनासाठे हय बर शे कि मी तुमी सर्वास साठे असाच विचार करू, आणि तुमी सर्वा मना मन मा बठी जायेल शेतस. कारण कि आते जव मी कैद मा शे आणि जव मी सुवार्ता नि राखोई साठे उत्तर आणि साक्ष देवाले आणि तेले दृढता कण स्थापित करासाठे मोक्या रूप मा कार्य करत होतु, त्या टाईम ले बी तुमी सर्वा मना संगे त्या कृपा मा सहभागी हुईनात जी परमेश्वर नि मनावर करेल शे.
8
मी हय खर करी ऱ्हायनु कि तुमी सर्वास्ना साठे मना हृदय मा हय भावना स्वता ख्रिस्त येशु ना कळून एस, ह्या गोष्ट मा परमेश्वर मना साक्ष शे.
9
मी हय प्रार्थना करस कि तुमना प्रेम खरा ज्ञान आणि विवेक मा आखो बी जास्त वाळत जावो.
10
एनासाठे कि तुमी चांगल्या तून चांगल्या वस्तूस्ना बरोबर निवळ करामा योग्य बनोत. जव ख्रिस्त ईन, तव तुमी त्या दिन सगळी अशुद्धता आणि दोष कण स्वतंत्र होश्यान.
11
तुमना जीवन धार्मिकता ना चांगला गुणस कण भरी जावो जो फक्त येशु ख्रिस्तच तुमना मधमा उत्पन्न करू सकस, जेना द्वारे परमेश्वर नि महिमा आणि स्तुती होस.
12
ओ भावूसहोण, मनी ईच्छा शे कि तुमी हय समजी ल्या कि जे काही मना संगे हुयेल शे, तेना कण सुवार्ता प्रचार ना काम आखो जास्त व्हाळेल शे.
13
आणि तेना परिणाम सम्राट नि राज्यभवन नि पुरी सेना आणि आखो गैरा लोकस्ले ह्या गोष्टी माहिती शेतस कि मी ख्रिस्त ना सेवक होवा मुळे जेल मा कैदी शे.
14
मले जेल मा कैद होवा मुळे गैरा विश्वासी भावूस्ले ताखत भेटेल शे त्या प्रभु वर विश्वास ठीसन पयला पेक्षा जास्त हिंमत कण परमेश्वर ना वचन आयकाळतस.
15
तेस्ना मधून काही द्वेष आणि झगळा मुळे ख्रिस्त ना प्रचार करतस पण काही चांगला मन कण बी ख्रिस्त ना प्रचार करतस.
16
त्या लोक ज्या चांगला मन कण प्रचार करतस, कारण कि तेस्ले माहिती शे कि परमेश्वर नि मले सुवार्ता ना प्रतीउत्तर ना आणि तेले साबित कराना काम सोपेल शे.
17
पण त्या लोक ज्या द्वेष कण ख्रिस्त ना प्रचार करतस स्वतास्ना स्वार्थ साठे असा करतस. कारण कि अस कराना द्वारे त्या विचार करतस कि त्या मनासाठे जेल मा आखो क्लेश उत्पन्न करतीन.
18
एना कण मले काही फरक नई पळत. भले वाईट उद्देश कण राहो कि चांगला उद्देश कण, ज्या बी प्रकार कण हो ख्रिस्त ना प्रचार हुई त ऱ्हायना. मी एनाच मा खुश शे आणि खुशी करत ऱ्हासु.
19
कारण कि मले माहिती शे कि तुमनी विनंती ना द्वारे, आणि प्रभु येशु ख्रिस्त नि आत्मा ना मदत कण मी मुक्त हुई जासू.
20
मनी हय हार्दिक ईच्छा आणि आशा शे कि मले कोणतीच गोष्ट मा लज्जित नई होण पळो, पण मी पुरा बिगर भ्यावाना ख्रिस्त ना बारामा बोलू जसा कि आते लगून बोलत ईऱ्हायनु जेना कण मना शरीर ना व्दारे भले जीत्ती अवस्था मा व मरेल अवस्था मा ख्रिस्त नि स्तुती होत राहो.
21
म्हणून मनासाठे जित्ता ऱ्हाण ख्रिस्त शे, आणि मरी जान फायदा शे.
22
पण जर कदी जित्ता ऱ्हासुत आखो बी सामर्थ्य ना काम करी सकस, पण मले नई माहिती कि मी काय निवाळू.
23
मी दोनीस कळून पेचमा शे, मले ह्या जीवन ले सोळीसन ख्रिस्त जोळे जावानी ईच्छा शे, जे कि मनासाठे जास्त चांगल शे.
24
पण तुमना साठे मले जित्ता राहाण जास्त आवश्यक शे.
25
मले हय खात्री शे आणि मले हय माहिती शे कि मी जित्ता ऱ्हासु आणि तुमना संगे राहीसन तुमनी मदत करसू, जेना कण कि तुमी विश्वास मा व्हाळत जावोत आणि खुश राहोत.
26
जव मी तुमना जोळे परत एसू, त ख्रिस्त येशु जो मना द्वारे करी ऱ्हायना तेना मुळे तुमी येशु ख्रिस्त वर आखो जास्त गर्व कराले लागश्यात.
27
फक्त ईतलच करा कि तुमना आचारण ख्रिस्त ना सुवार्ता ना योग्य होवो. भले मी ईसन तुमले देखू, आणि नई बी देखू. तरी बी तुमना बारामा हय आयकू कि तुमी एकच उद्देश्य कण आणि एक चित्त हुईसन सुवार्ता ना विश्वास साठे कष्ट करत ऱ्हातस.
28
आणि आपला विरोधीस संगे ज्या तुमले त्रास देतस तेस्ले नका भ्या. कायम साहास ठेवा, आणि एना कण स्पष्ट हुई जाईन कि त्या हारतीन आणि तुमी जिती जाश्यात, कारण कि परमेश्वर तुमले जीत देस.
29
कारण कि तुमी लोकस्ले नईत फक्त ख्रिस्त येशु मा विश्वास कराना, पण तेना मुळे दुख भोगाना बी वरदान भेटेल शे.
30
आते तुमी मना संगे ह्या संघर्ष मा हिस्सा लेवू सकतस. हवू तोच संघर्ष शे जेले तुमनी मले फिलीप्पि शहर मा झगळतांना देख, आणि जसा कि तुमी आयकतस त्याच संघर्ष मा मी आज बी झगळस.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4