bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Philippians 2
Philippians 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
1
जव तुमले माहिती शे कि ख्रिस्त मा तुमना जीवन तुमले धाळस बनावस, आणि तेना प्रेम तुमले शांती देस, तुमनी सहभागीता पवित्र आत्मा ना संगे शे आणि तुमना मा एक दुसरा साठे करुणा आणि दया शे.
2
त मी तुमले विनंती करस कि एक मन राहा, आणि एक दुसरा ना संगे एकच प्रेम मा बनी राहा, आणि आपसा मा एकच चित्त आणि एकच विचार ठेवा. ह्या प्रकारे मनी खुशी पुरी करा.
3
स्वता ना स्वार्थ व खोटी बळायखी साठे काहीच नका करा, पण एक दुसरा ना प्रती नम्र बना, आणि कायम दुसरास्ले आपला तून चांगला समजा.
4
तुमना मधून प्रत्येक आपलीच हित नि नई, पण सर्वास्नी हित नि बी चिंता करा.
5
जसा ख्रिस्त येशु ना स्वभाव होता तसाच तुमना बी स्वभाव होवो.
6
जेनी परमेश्वर ना स्वरूप मा हुईसन बी परमेश्वर ना बराबर होवाले आपला अधिकार मा ठेवानी वस्तू नई समज.
7
पण तेनी सर्व काही सोळीसन, दास ना स्वरूप धारण कर, आणि माणुस सारखा हुईग्या.
8
आणि माणुस ना रूप मा प्रगट हुईसन स्वता ले लीन कर, आणि परमेश्वर ना आदन्याकारी बनीसन, क्रूस नि मोत बी सहन करी लिधी.
9
ह्या मुळे परमेश्वर नि तेले अति महान कर, आणि तेले तो नाव दिधा जो सर्वा नावस्मा श्रेष्ठ शे.
10
जो स्वर्ग मा आणि पृथ्वी वर आणि पृथ्वी ना खाले शे, त्या सर्वा येशु ना नाव वर गुळघा टेकोत.
11
आणि परमेश्वर बाप नि महिमा ना साठे प्रत्येक लोक मानी लेवो कि येशु ख्रिस्तच प्रभु शे.
12
एनासाठे ओ मना प्रिय भावूसहोण, तुमी कायम मना आदन्या मानत एयेल शेतस, जव मी तुमना संगे होतु तवच नई पण खास करीसन आते, म्हणजे मी दूर ऱ्हातांना बी. भ्यात आणि कापत त्या कार्यस्ले पुरा करत राहा जेस्ना द्वारा परमेश्वर तुमी लोकस्ना तारण करीन.
13
कारण कि परमेश्वर तुमना मधमा काम करस, आणि तुमले ईच्छा आणि सामर्थ्य देस कि तुमी त्या कामस्ले करी सकोत जेना कण तो खुश होस.
14
तुमी सर्वा कामस्ले बिगर तक्रार आणि बिगर विवाद कण कऱ्या करा.
15
एनासाठे कि तुमी परमेश्वर ना निष्कलंक पोरस्ना सारखा निर्दोष आणि भोया हुईसकोत. ज्या जग ना पापी आणि भ्रष्ट लोकस्ना मधमा ऱ्हातस. तुमी तेस्ना मधमा आकाश मा चमकणारा तारास्ना सारखा चमका.
16
जस तुमनी तेस्ले जीवन नि सुवार्ता दियेल शे. कदी तसाच करतस, त मले ख्रिस्त ना येवाना दिन तुमना वर गर्व ना कारण हुईन, कि नईत मन पयन आणि नईत मना कष्ट करन व्यर्थ हुईन.
17
परमेश्वर वर तुमना विश्वास आणि तुमनी सेवा परमेश्वर ले चळायेल चळावा ना सारखा शे. कदी मले तुमना विश्वास ना साठे आपला जीवन बी देणा पळो, तरी बी मी खुश शे आणि तुमी सर्वास्ना साठे आनंद करस.
18
तसाच तुमी बी खुश व्हा, आणि मना संगे खुशी करा.
19
कदी हय प्रभु येशु नि ईच्छा शे, त मले आशा शे कि मी तीमुथियुस ले तुमना जोळे लगेच धाळसू, एनासाठे कि तुमनी बातमी आयकीसन उत्साहित हुई जावू.
20
कारण कि मना जोळे असा स्वभाव ना आखो कोणीच नई, जो शुद्ध मन कण तुमनी कायजी करो.
21
दुसरा सर्वा आपलाच स्वार्थ नि चिंता करतस, आणि येशु ख्रिस्त ना कामस्नी चिंता कोणीच नई करत.
22
पण तुमनी तीमुथियुस ले परखी आणि समजी बी लीयेल शेतस कि तो कितला विश्वास योग्य शे. जसा पोऱ्या बाप संगे करस, तसच तेनी सुवार्ता पसरावा मा मना संगे कष्ट करेल शे.
23
मले आशा शे कि जस मले माहिती पळीन कि मनी दशा काय हुईन, मी तेले लगेच तुमना जोळे धाळसू.
24
आणि मले प्रभु वर विश्वास शे कि मी बी लवकरच तुमना जोळे एसू.
25
मनी हय आवश्यक समज कि आमना भावू एपफ्रदीत ले तुमना जोळे धाळू, तो मना सहकर्मी, संगी योद्धा आणि तुमना संदेश लयनारा आणि आवश्यक गोष्टीस्मा मनी सेवा करणार व्यक्ती शे.
26
तो तुमी सर्वास्ले देखा साठे गैरा उत्सुक होता, पण तो चिंतामा राहत होता कारण कि तुमनी तेना आजार ना बारामा आयकेल होतात.
27
तो खरज गैरा आजारी होता आणि मरानी स्थिती वर होता. पण परमेश्वर नि दया करी आणि तेले बर कर, फक्त तेनाच वर नई पण मनावर बी दया करी, कि मले एक आखो दुख सहन नई करन पळो.
28
एनासाठे मी तेले तुमना जोळे धाळा साठे आखो जास्त उत्सुक शे, एनासाठे कि तुमी तेले देखीसन खुश हुई जावोत, जेना कण मनी बी कमी हुई जावो.
29
एनासाठे तुमी प्रभु मा तेना स्वागत खुशी कण करा. आणि असा व्यक्तीस्ना ह्याच प्रकारे आदर करत ऱ्हायज्यात.
30
कारण कि तेनी ख्रिस्त ना काम साठे आपला जीव ले धोका मा टाक, तुमी दूर राहा मुळे मनी मदत नई करू सकनात, पण तेनी मनी सेवा करी.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4