bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Philippians 3
Philippians 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
1
एनासाठे ओ मना विश्वासी भावूसहोण, प्रभु मा सदा खुश राहा. मले ह्या गोष्टीस्ले परत लीखाले काहीच कष्ट नई शे, कारण कि मन अस करा मुळे तुमी भटका पासून वाचश्यात.
2
ज्या वाईट काम करतस त्या लोकस पासून सावधान राहा. ज्या कुत्रास सारखा शेतस आणि ज्या सांगतस कि तारण प्राप्त करासाठे शारीरिक सुंता करन निश्चित शे.
3
तेस्ना नई, पण तुमना खरा सुंता हुयेल शे, कारण कि आमी तेनी परमेश्वर नि आत्मा कण प्रेरित हुईसन तेनी उपासना करतस आणि येशु ख्रिस्त मा राहीसन आपला जीवन मा गर्व करतस आणि माणुसस्ना काम वर विश्वास नई ठेवतस.
4
जरी मनापा कितलाक चांगला कारण शेतस कि मी माणुसस्ना काम वर विश्वास ठेवू, तरी बी कदी कोणी माणुसस्ना काम वर विश्वास ठेवाना विचार करस, त मी तेस्ना तून जास्त असा करी सकस.
5
मना जल्म होवाना आठवा दिन ले मना सुंता हुयना जसा कि परमेश्वर नि आदन्या दियेल शे. मी जल्म पासूनच इस्त्राएली शे आणि बन्यामीन ना वंश ना शे, आणि मी एक पक्का इब्री माणुस शे. आणि मोशे ना नियमले पायाना द्वारे मी परूशी माणुस होतु.
6
मना यहुदी धर्म ना प्रती उत्साह इतला होता कि मी मंडळीस्ले त्रास देत होतु. आठ लगून कि मी एक मोशे ना नियम ना पालन करणारा धर्मी व्यक्ती होतु, कारण कि मनी त्या सर्वा गोष्टीस्ना पालन करेल होत.
7
पण त्या सगळ्या गोष्टी ज्या मनासाठे फायदा ना होवू सकत होत्यात, आते मी तेस्ले ख्रिस्त मुळे नुकसान ना समजी लीयेल शे.
8
कारण कि मी मना प्रभु येशु ले वयखान देखस, जो सर्वा वस्तुस्तून जास्त मूल्यवान शे. एनासाठे मी सर्व्या वस्तूस्ले नुकसान समजस, आणि तेना मुळे मी सर्व्या गोष्टीस्ना नुकसान उचलनु, आणि तेस्ले कचरा समजस, एनासाठे कि ख्रिस्त ना आदन्याकारी बनी सकू.
9
आणि तेना संगे पुरा रूप कण एक हुई जावू, मना जोळे मोशे ना नियमले मानीसन भेटणारी धार्मिकता नई शे. आते मना जोळे ती धार्मिकता शे जी ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे भेटस, ती धार्मिकता परमेश्वर कळून विश्वास करा मुळे भेटस.
10
एनासाठे कि ख्रिस्त ले आणि तेना परत जित्ता होवानी नि सामर्थ्य ले समजी सकू, आणि तेना संगे दुखस्मा सहभागी हुईसन तेनी मृत्यु नि समानता ले प्राप्त करू.
11
एनासाठे कि मी कसा बी करीसन मोत मधून परत जित्ता करावामा येवू.
12
मी हय नई सांगत कि मी पहिले पासूनच यशस्वी हुई जायेल शे व सिद्ध बनी जायेल शे. पण मले तो ईलाम भेटो म्हणून मी प्रयत्न्य करी ऱ्हायनु जेना साठे ख्रिस्त येशु नि मले आपला अधिकार मा ली लीयेल शे.
13
ओ मना विश्वासी भावूसहोण, मी असा विचार नई करत कि तो मले भेटी जायेल शे. पण मी हय करस कि ज्या गोष्टी मांगे ऱ्हाईजायेल शेतस तेस्ले ईसरी सन, पुळल्या गोष्टी कळे वाळत जास.
14
एनासाठे स्वर्ग ना त्या ईलाम प्राप्त करासाठे मी निशाना कळे पयत जास, जेना साठे परमेश्वर नि मले ख्रिस्त येशु ना द्वारे बलायेल शे.
15
एनासाठे, आमी सर्वा ज्या सिद्ध शेतस, हवूच विचार ठेवा. पण कदी तुमना मधून काहीस्ना काही आल्लग विचार हुईन त परमेश्वर तेले बी तुमना वर प्रगट करी दिन.
16
तरी जठ लगून आमी पोहोची जायेल शेतस, त्याच प्रमाणे पुळे चालोत.
17
ओ विश्वासी भावूसहोण, तुमी सर्वा मियसन मना अनुकरण करा. आणि त्या लोकस्वर ध्यान द्या ज्या ह्याच रिती ना अनुकरण करतस जो आमनी तुमना समोर ठेयेल शे.
18
मी पहिलेच तुमले गैरा सावा हय सांगी टाकेल शे, आणि आते परत रळी-रळीसन सांगस, गैरा असा शेतस ज्या आपला जीवन ले जगाना द्वारे ख्रिस्त नि क्रूस वरनी मृत्यु नि बातमी ना विरोध करतस.
19
तेस्न शेवट नाश शे, कारण कि त्या आपला शरीर ना ईच्छास्ले भागाळालेच जगतस. ज्या गोष्टीस्वर तेस्ले लज्जित होवाले पाहिजे जेस्ना त्या गर्व करतस, आणि फक्त जग ना गोष्टीवरच मन लावतस.
20
आमना स्वदेश स्वर्ग मा शे, आणि आमी उत्सुकता कण तारणार प्रभु येशु ख्रिस्त ना स्वर्ग मधून येवानी वाट देखी ऱ्हायनूत.
21
तो आपली ती शक्ती ना प्रभाव प्रमाणे जेना व्दारे तो सगळ्या वस्तूस्ले आपला आधीन मा करी सकस, तेनाच द्वारे तो आमनी कमजोर आणि शारीरिक देह ना रूपांतर करीन आणि आपला गौरव ना शरीर ना सारखा बनाई दिन.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4