bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Chronicles 1
1 Chronicles 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 2 →
1
आदाम, शेथ, अनोश;
2
केनान, महललेल, यारेद;
3
हनोख, मथुशलह, लामेख;
4
नोहा, शेम, हाम व याफेथ.
5
याफेथाचे पुत्र: गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास.
6
गोमराचे पुत्र: आष्कनाज, दीफाथ व तोगार्मा.
7
यावानाचे पुत्र: अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
8
हामाचे पुत्र: कूश, मिस्राईम, पूट व कनान.
9
कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे पुत्र: शबा व ददान.
10
कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महावीर निपजला.
11
मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
12
पात्रुसीम, कास्लूहीम (ह्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम हे झाले.
13
कनानाला सीदोन (हा त्याचा ज्येष्ठ पुत्र) हेथ,
14
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
15
हिव्वी, अर्की, शीनी,
16
अर्वादी, समारी व हमाथी हे झाले.
17
शेमाचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद, अराम, ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
18
अर्पक्षदाला शेलह झाला व शेलहाला एबर झाला.
19
एबरास दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
20
यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
21
हदोराम, ऊजाल, दिक्ला,
22
एबाल, अबीमाएल, शबा,
23
ओफीर, हवीला व योबाब असे पुत्र झाले; हे सगळे यक्तानाचे पुत्र.
24
शेम, अर्पक्षद, शेलह,
25
एबर, पेलेग, रऊ,
26
सरूग, नाहोर, तेरह,
27
अब्राम (तोच अब्राहाम).
28
अब्राहामाचे पुत्र इसहाक व इश्माएल.
29
त्यांच्या वंशावळी ह्या: इश्माएलाचा ज्येष्ठ पुत्र नबायोथ; त्याच्याखेरीज त्याचे पुत्र हे: केदार, अदबेल, मिबसाम,
30
मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा,
31
यतूर, नापीश व केदमा; हे इश्माएलाचे पुत्र.
32
अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र: तिला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे झाले; यक्षानाचे पुत्र: शबा व ददान.
33
मिद्यानाचे पुत्र: एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा. हा सगळा कटूरेचा वंश.
34
अब्राहामाला इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.
35
एसावाचे पुत्र: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम व कोरह.
36
अलीपाजाचे पुत्र: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज, तिम्ना व अमालेक.
37
रगुवेलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा.
38
सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान.
39
लोटानाचे पुत्र: होरी व होमाम; लोटानाची बहीण तिम्ना.
40
शोबालाचे पुत्र: आल्यान, मानहाथ, एबाल, शपी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्या व अना.
41
अनाचा पुत्र: दीशोन. दीशोनाचे पुत्र: हम्रान, एश्बान, इथ्रान व करान.
42
एसराचे पुत्र: बिल्हान, जाबान व याकान. दीशोनाचे पुत्र: ऊस व अरान.
43
इस्राएल लोकांवर कोणी राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याची राजधानी दीन्हाबा हे नगर होते.
44
बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब त्याच्या गादीवर बसला.
45
योबाब मेल्यावर तेमानींच्या देशाचा हूशाम त्याच्या गादीवर बसला.
46
हूशाम मेल्यावर त्याच्या जागी बदादाचा पुत्र हदाद त्याच्या गादीवर बसला; ह्यानेच मवाब मैदानात मिद्यानाचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.
47
हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला त्याच्या गादीवर बसला.
48
साम्ला मेल्यावर फरात नदीतीरीच्या रहोबोथ नावाच्या नगरातला शौल त्याच्या गादीवर बसला.
49
शौल मेल्यावर अकबोराचा पुत्र बालहानान त्याच्या गादीवर बसला.
50
बालहानान मेल्यावर हदाद त्याच्या गादीवर बसला. त्याची राजधानी पाई होती; त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल, ती मे-जाहाबाची कन्या जी मात्रेद तिची कन्या होती.
51
हदाद मेल्यावर अदोमाचे सरदार झाले ते हे: सरदार तिम्ना, सरदार आल्या, सरदार यतेथ,
52
सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पिनोन,
53
सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिब्सार,
54
सरदार माग्दीएल व सरदार ईराम. हे अदोमाचे सरदार होत.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29