Mark 12
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
9तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येऊन त्या कुळांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल.
16त्यांनी ते आणले, त्याने त्यांना विचारले, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसरचा.”