bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 John 1
1 John 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
1
आमी एक व्यक्ती ना बारामा लिखतस जो जीवन ना वचन शे, जो सुरुवात पासून शे. आमी जेले आयकेल शे, आणि जेले आपला डोया कण देख, हा आमी तेले ध्यान लाईसन देखनुत आणि आपला हात कण स्पर्श कर.
2
त्या जीवन नि स्वता ले पृथ्वी वर प्रगट कर, आमी तेले देखनुत. आमी तेनी साक्ष देतस, आणि तुमले कायम ना जीवन नि सुवार्ता आयकाळत, जो बाप ना संगे होता आणि आमना वर प्रगट हुईना.
3
जे काही आमी देखेल आणि आयकेल शेतस तेनी सुवार्ता आमी तुमले बी देतस, एनासाठे कि तुमी बी आमना संगे त्या सहभागीता मा भागीदार हुई जावोत, जी सहभागीता आमनी परमेश्वर बाप ना संगे, आणि तेना पुत्र येशु ख्रिस्त संगे शे.
4
आमी हय एनासाठे लिखतस कि आमनी खुशी पुरी हुई जावो.
5
आणि जी सुवार्ता आमी तेना पुत्र येशु पासून आयकेल शे, आणि तुमले आयकाळतस, तो हवू शे, कि परमेश्वर उजाया ना सारखा शे, आणि तेनामा काहीच अंधकार नई.
6
कदी आमी सांगसुत कि आमनी सहभागीता परमेश्वर संगे शे, आणि पापमय जीवन जगतस, त आमी खोट बोलतस आणि सत्य ना नुसार नई चालतस.
7
पण कदी जसा परमेश्वर उजाया मा शे, तसाच आमी बी उजाया ना नुसार जीवन जगतस त आमी एक दुसरा संगे सहभागीता ठेवतस. आणि तेना पुत्र येशु ना रक्त आमले सर्वा पाप पासून शुद्ध करस.
8
कदी आमी सांगतस कि आमना मा काही बी पाप नई शे, त आमी स्वता ले धोका देतस, आणि आमना मा सत्य नई.
9
पण कदी आमी आपला पापस्ले परमेश्वर समोर मानी लेतस, त तो आमना पापस्ले माफ करीन आणि आमना सर्वा अधर्म पासून आमले शुद्ध करीन, कारण कि तो विश्वास योग्य व धर्मी शे.
10
कदी आमी सांगसुत कि आमी पाप नई करनुत, त आमी परमेश्वर ले खोटा ठरावतस, आणि आमी तेना वचन ले नई मानतस.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5