bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 John 4
1 John 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
1
ओ प्रिय मित्रसहोण, प्रत्येकस वर विश्वास नका करज्यात ज्या हक्क कण सांगतस कि तेस्ना मा परमेश्वर ना आत्मा शे, असास्ले वयखा कि जो आत्मा तेस्ना मा शे तो परमेश्वर ना शे कि नई, कारण कि गैराच खोटा भविष्यद्वक्ता जग मा निघी उभा हुई जायेल शेतस.
2
परमेश्वर नि आत्मा तुमी ह्या प्रमाणे वयखी सकतस, जो कोणी हय मानी लेस कि येशु ख्रिस्त शरीर ना रूप धारण करीसन एयेल होता, त तेनामा तो आत्मा शे जो परमेश्वर कळून शे.
3
आणि जो कोणी येशु ना बारामा हय नई मानी लेत कि येशु ख्रिस्त शरीर ना रूप धारण करीसन एयेल होता, त तेनामा परमेश्वर ना आत्मा नई शे. जो आत्मा तेनामा शे तो ख्रिस्त ना विरोधी शे. तुमनी आयकेल शे कि तो एणार शे आणि आते बी जग मा शे.
4
ओ मना पोरसहोण, तुमी परमेश्वर ना शेतस, आणि तुमी खोटा भविष्यद्वक्तास्ले हारायेल शेतस, कारण कि जो आत्मा तुमना मा शे, तो त्या आत्मा तून मोठा शे जो संसार मा शे.
5
त्या खोटा भविष्यद्वक्ता जग ना बारामा गोष्टी करतस, आणि ह्या जग ना लोक तेस्नी आयकतस कारण कि त्या जग ना शेतस.
6
पण आमी परमेश्वर ना शेतस, जो कोणी परमेश्वर ले वयखस तो आमनी आयकस, जो परमेश्वर ले नई वयखत तो आमनी नई आयकत. ह्या प्रकारे आमी सत्य नि आत्मा आणि भ्रम नि आत्मा ले वयखी लेतस.
7
ओ मना प्रिय मित्रसहोण, आमी आपस मा प्रेम ठेवाले पाहिजे, कारण कि प्रेम परमेश्वर पासून शे. जो कोणी प्रेम करस तो परमेश्वर ना पोऱ्या शे आणि परमेश्वर ले वयखस.
8
जो कोणी प्रेम नई करत, तो परमेश्वर ले नई वयखत, कारण कि परमेश्वर प्रेम शे.
9
आणि परमेश्वर ना प्रेम एना कण प्रगट होस कि तेनी आपला एकुलता पुत्र ले आमना साठे जग मा धाळ कि आमले तेना द्वारे कायम ना जीवन भेटो.
10
खरा प्रेम हवू शे कि, आमी परमेश्वर संगे नई पण परमेश्वर नि आमना वर प्रेम कर. आणि परमेश्वर नि आमना पापस्ना प्रायश्चित्त साठे आपला पुत्र ले धाळ.
11
ओ मना प्रिय मित्रसहोण, कदी परमेश्वर नि आमना वर असा प्रेम करेल शे, त आमले बी एक दुसरास्वर प्रेम कराले पाहिजे.
12
कोणीच परमेश्वर ले नई देख, पण कदी आमी एक दुसरास्वर प्रेम करतस, त परमेश्वर आमना मा सदा ऱ्हास, आणि तेना प्रेम आमना मा सिद्ध हुई जायेल शे.
13
आमले माहिती शे कि आमी परमेश्वर मा राहातस आणि तो आमना मा, कारण कि तेनी आमले आपला आत्मा दियेल शे.
14
आमी पुत्र ले देखी बी लीयेल शेतस आणि साक्ष देतस, कि परमेश्वर बाप नि पुत्र ले जग ना लोकस्ना तारणार होवा साठे धाळेल शे.
15
जो कोणी मानी लेस कि येशु परमेश्वर ना पोऱ्या शे, तो परमेश्वर मा ऱ्हास, आणि परमेश्वर तेनामा सदा ऱ्हास.
16
आणि आमले चांगल्या प्रकारे माहिती शे आणि विश्वास बी करतस कि परमेश्वर आमना संगे प्रेम करस, परमेश्वर प्रेम शे, आणि ज्या प्रेम मा बनेल राहातस, त्या परमेश्वर मा बनेल राहातस, आणि परमेश्वर तेस्ना मा बनेल ऱ्हास.
17
आमना मा प्रेम या प्रकारे सिद्ध हुयेल शे, कि आमी न्याय ना दिन पुरा भरोसा ठेवी सकोत, कारण कि जसा ख्रिस्त शे तसाच ह्या जग मा आमी बी शेतस.
18
प्रेम मा भीती नई राहात, पण सिद्ध प्रेम सर्वा प्रकार नि भीती ले दूर करी देस, एनासाठे जो भ्यास तेनामा प्रेम सिद्ध नई हुयना, कारण कि भीती संबंध दंड संगे शे.
19
आमी परमेश्वर वर आणि दुसरास वर प्रेम करतस कारण कि पहिले परमेश्वर नि आमना वर प्रेम करेल शे.
20
कदी आमी सांगतस कि आमी परमेश्वर संगे प्रेम ठेवतस, पण आपला विश्वासी भावू संगे बैर ठेवस, त आमी खोटा शेत. कारण कि डोया समोर ना आपला भावू वर जो प्रेम नई करत, त तो नई देखेल परमेश्वर वर प्रेम करू सकत नई.
21
ख्रिस्त नि जी आदन्या आमले दियेल शे ती हय शे, जो कोणी त्या परमेश्वर वर प्रेम ठेवस, तो आपला विश्वासी भावू वर बी प्रेम ठेवो.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5