bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 John 3
1 John 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
1
विचार करा परमेश्वर बाप नि आमना शी कितला प्रेम कर, तेना प्रेम इतला महान शे कि आमी परमेश्वर ना पोर म्हणावतस, आणि खरज शेत बी. एनामुळे जग ना लोक आमले वयखत नई, कारण कि तेनी परमेश्वर ले बी नई वयख.
2
मना प्रिय मित्रसहोण, आते आमी परमेश्वर ना पोर शेतस, पण आते लगून स्पष्ट नई हुयन, कि आखो आमी काय बनसुत. पण आमले हय माहिती शे जव ख्रिस्त प्रगट हुईन आमी तेना सारखा होसुत, कारण कि आमी तेले तसाच देखसुत जसा तो खरज शे.
3
प्रत्येक झन जो कोणी ख्रिस्त वर हय आशा ठेवतस तो स्वता ले पवित्र ठेवो, जसा ख्रिस्त पवित्र शे.
4
जो कोणी पाप करस, तो परमेश्वर ना नियमले मानाले नकार देस, कारण कि पाप ना अर्थ परमेश्वर ना नियमले मानाले नकार करान शे.
5
पण तुमले माहिती शे, कि ख्रिस्त एनासाठे प्रगट हुईना, कि तो आमले आमना पापस पासून मुक्त करी देवो, आणि तेनामा कोणताच पाप नई.
6
एनासाठे प्रत्येक जो ख्रिस्त मा बनेल ऱ्हास, तो कायम पाप करत नई राहात, पण जो पाप करत ऱ्हास तेनी नईत ख्रिस्त ले देखेल शे आणि नईत ख्रिस्त ले वयखेल शे.
7
ओ पोरसहोण, सावधान राहा कि कोणी तुमले बहकाई नई देवो, जो कोणी धार्मिकता ना काम करस तो धर्मी शे. तसाच जसा ख्रिस्त धर्मी शे.
8
जो कोणी पाप करस तो सैतान कळून शे, कारण कि सैतान सुरुवात पासून पाप करत एयेल शे. परमेश्वर ना पोऱ्या एनाच मुळे प्रगट हुईना, कि सैतान ना कामस्ले नाश करो.
9
जो कोणी परमेश्वर ना पोर शे त्या पाप नई करत, कारण कि परमेश्वर ना स्वभाव तेस्ना मा शे. एनासाठे तो पाप नई करू सकस कारण कि तो त परमेश्वर ना पोऱ्या शे.
10
हवू स्पष्ट फरक शे परमेश्वर ना पोरस्मा आणि सैतान ना पोरस्मा. जो कोणी धार्मिकता ना काम नई करत आणि जो आपला भावूस संगे प्रेम नई ठेवस त्या परमेश्वर ना पोर नई शेतस.
11
जो संदेश तुमनी सुरुवात पासून आयकेल शे तो हवू शे कि एक दुसरास्वर प्रेम करा.
12
आदाम ना पोऱ्या काइन ना सारखा नका बना, जो त्या दुष्ट सैतान पासून होता, आणि तेनी आपला भावू ना हत्या करी टाकेल होती. काइन नि तेनी हत्या काब करी? कारण कि तेना स्वता ना काम वाईट होतात, पण ज्या काम तेना भावू हाबेल नि करेल होतात त्या धार्मिकता काम होतात.
13
एनासाठे ओ भावूसहोण, कदी ह्या जग ना लोक तुमना वर बैर करतीन त आश्चर्य नका करज्यात.
14
आमले माहिती शे कि आमी मोत नि सामर्थ्य कण सुटीसन जीवन मा पोहोची जायेल शेतस. कारण कि आमी आपला विश्वासी भावूस संगे प्रेम ठेवतस. जो कोणी प्रेम नई ठेवत, तो आते बी मोत नि सामर्थ्य ना अधिकार मा शे.
15
जो कोणी आपला विश्वासी भावू संगे बैर ठेवस, त तो हत्यारा शे, आणि तुमले माहिती शे, कि कोणताच हत्यारा मा कायम ना जीवन नई ऱ्हास.
16
येशु ख्रिस्त नि आमना साठे आपला जीव दिधा. ह्या मुळे प्रेम ना बारामा आमले माहिती पळण. म्हणून आमी बी आपला विश्वासी भावूस साठे जीव देवाले पाहिजे.
17
ज्या लोकस जोळे जग नि संपत्ती शे आणि त्या आपला विश्वासी भावूस्ना गरजस्ले समजीसन तेस्नी मदत करासाठे आपला हृदय ले कठोर करीन दया नई कराव त तेस्ना मा परमेश्वर ना प्रेम नई.
18
ओ पोरसहोण, आमी फक्त शब्दस कण हय नई सांगाले पाहिजे कि आमी एक दुसरास्वर प्रेम करतस, पण कामस्ले कराना द्वारे आणि खरापणा कण प्रेम कराले पाहिजे.
19
एनाच कण आमी समजसुत कि आमी सत्य ना पोर शेतस, आणि जव आमना मन आमले दोष देस, तव आमी परमेश्वर नि उपस्थिती मा धाळस कण राही सकसुत. कारण कि परमेश्वर आमना मन तून मोठा शे आणि तेले सगळ काही माहिती शे.
21
आणि एनासाठे, ओ मना प्रिय मित्रसहोण, कदी आमना मन आमले दोष नई देत, त आमले परमेश्वर नि उपस्थिती मा साहास ऱ्हास.
22
आणि जे काही आमी मांगतस ते आमले भेटस, कारण कि आमी तेनी आदन्यास्ले मानतस आणि तेच करतस जेना कण तो खुश होस.
23
तेनी आदन्या हय शे कि आमी तेना पुत्र येशु ख्रिस्त ना नाव वर विश्वास करोत, आणि जसा ख्रिस्त नि आमले आदन्या दियेल शे त्याच प्रमाणे एक दुसरास्वर प्रेम ठेवोत.
24
जो कोणी परमेश्वर नि आदन्यास्ले माणस, तो परमेश्वर मा आणि परमेश्वर तेनामा ऱ्हास. आणि एनामुळे त्या आत्मा ना द्वारे जो आमले परमेश्वर पासून भेटेल शे आमले माहिती शे कि परमेश्वर आमना मा ऱ्हास.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5