bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 John 5
1 John 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
1
जो कोणी हवू विश्वास करस कि येशुच ख्रिस्त शे, तो परमेश्वर ना पोऱ्या शे, आणि जो कोणी परमेश्वर बाप वर प्रेम करस, तो तेना पोरस वर बी प्रेम करस.
2
जव आमी परमेश्वर वर प्रेम करतस, आणि तेनी आदन्यास्ले मानतस, त एनाच कण आमले समजस कि आमी परमेश्वर ना पोरस्वर प्रेम करतस.
3
परमेश्वर वर प्रेम करन म्हणजे तेन्या आदन्यास्ले मानन शे, आणि तेन्या आदन्या मानन आमना साठे कठीण नई शेतस.
4
ज्या परमेश्वर ना पोर शेतस त्या जग वर विजय प्राप्त करस. आणि तो विजय जेना कण आमी जग ले हारावतस तो आमना विश्वास शे.
5
जग वर कोण विजय होवू सकस? फक्त तोच व्यक्ती जो हवू विश्वास करस कि येशुच परमेश्वर ना पोऱ्या शे.
6
तो येशु ख्रिस्तच शे जो पाणी आणि रक्त व्दारे एयेल होता, तो फक्त पाणीच कण नई पण पाणी आणि रक्त दोनीस्ना व्दारे एयेल होता. आणि पवित्र आत्मा स्वता ह्या गोष्ट नि साक्ष देस हय सत्य शे. कारण कि पवित्र आत्मा सत्य शे.
7
आणि साक्ष देणारा तीन शेतस. पवित्र आत्मा, आणि पाणी आणि रक्त. आणि तिनी एकच गोष्ट नि साक्ष देतस.
9
आमी माणसस्नी साक्षस्वर विश्वास करतस, पण परमेश्वर नि साक्ष त सर्वास्तून मोठी शे, आणि परमेश्वर नि साक्ष हय शे कि तेनी आपला पुत्र ना बारामा साक्ष दियेल शे.
10
त जो कोणी परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, तो स्वताच ह्या साक्ष ले आपला मन मा ठेवस. पण जो कोणी विश्वास नई करत तेले परमेश्वर नि खोटा ठरायेल शे. कारण कि तेस्नी परमेश्वर नि साक्ष वर विश्वास नई कर जी तेनी आपला पोऱ्या ना बारामा दियेल शे.
11
साक्ष हय शे, कि परमेश्वर नि आमले कायम ना जीवन दियेल शे, आणि हवू जीवन तेना पुत्र येशु मा शे.
12
जेना जोळे परमेश्वर ना पोऱ्या शे, तेना जोळे कायम ना जीवन शे, आणि जेना जोळे परमेश्वर ना पोऱ्या नई, तेना जोळे कायम ना जीवन बी नई शे.
13
मी तुमले हवू पत्र लिखस, एनासाठे कि परमेश्वर ना पोऱ्या ना नाव वर विश्वास ठेवतस, कि तुमी समजी साकोत कि तुमना जोळे कायम ना जीवन शे.
14
परमेश्वर ना समोर आमले धीर शे कि, कदी आमी तेना ईच्छा प्रमाणे काही मांगतस, त तो आमनी आयकस.
15
आणि आमी तेना पासून जे काही मांगतस ते तो आयकस, हय आपले माहिती शे, म्हणून जे काही आमी तेना पासून मांगेल शेतस त्या आपले भेटी जायेल शेतस हय बी आपले माहिती शे.
16
कदी तू आपला विश्वासी भावू व बहिण ले असा पाप करतांना देखो, जेना दंड मृत्यु नई शे, त तो तेना साठे प्रार्थना करो आणि परमेश्वर तेना जीवन ले सुरक्षित ठेवीन. हय त्या लोकस्ना साठे लागू होस जेस्ना पाप प्राणघातक नई शे, कारण कि एक पाप असा बी ऱ्हास जो प्राणघातक शे तेना बारामा मी नई सांगस कि प्रार्थना कराले पायजे.
17
सर्वा प्रकार ना अधर्म त पाप शे, पण असा पाप बी शेतस, जेना परिणाम मृत्यु नई शे.
18
आमले माहिती शे कि परमेश्वर ना पोर कायम पाप नई करत राहत, कारण कि परमेश्वर ना पोऱ्या सुरक्षित ठेवस, आणि सैतान तेस्ले हात नई लावू सकत.
19
आमले माहिती शे कि आमी परमेश्वर ना शेतस, आणि पुरा जग त्या सैतान ना आधीन मा शे.
20
आमले माहिती शे कि परमेश्वर ना पोऱ्या ईजायेल शे आणि तेनी आमले समज दियेल शे, एनासाठे कि आमी खरा परमेश्वर ले वयखी सकोत. आमी खरा परमेश्वर मा वास करतस, कारण कि आमी तेना पुत्र येशु ख्रिस्त मा वास करस. खरा परमेश्वर आणि कायम ना जीवन हवूच शे.
21
ओ मना पोरसहोण, स्वता ले त्या सर्वा गोष्टी पासून वाचाळी ठेवा, (जो तुमना हृदय मा परमेश्वर नि जागा लेस.)
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
All chapters:
1
2
3
4
5