bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 John 2
1 John 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
1
मना पोरसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कि तुमी पाप नई करोत. पण कदी कोणी पाप करस, त परमेश्वर बाप ना जोळे आमना साठे एक मदत करणार शे, म्हणजे धर्मी येशु ख्रिस्त.
2
आणि ख्रिस्त स्वताच आमना पापस्ना प्रायश्चित्त साठे बलिदान बनना आणि फक्त आमनाच नई, पण जग ना सर्वा लोकस साठे बी.
3
कदी आमी परमेश्वर नि आदन्यास्ले मानसुत, त एना कण आमले हय समजी जास कि आमी तेले वयखतस.
4
जो कोणी हय सांगतस, कि त्या तेले वयखतस पण तेनी आदन्यास्ले नई मानत. त्या खोटा शेतस, आणि परमेश्वर ना सत्य ना नुसार नई जीतस.
5
जो कोणी तेना वचन ले माणस, तेस्ना मा परमेश्वर ना प्रेम खरज सिद्ध हुयेल शे. एना कण आमले माहिती पळस कि आमी तेनामा शेतस.
6
जो कोणी हय सांगस, कि मी परमेश्वर मा बनेल ऱ्हास, तेस्ले असा जीवन जगाले पाहिजे जसा येशु ख्रिस्त नि जग.
7
मना प्रिय मित्रसहोण, मी तुमले कोणती नवी आदन्या नई लिखत, हय तीच जुनी आदन्या शे जी सुरुवात पासून तुमले भेटेल शे. हय जुनी आदन्या तो वचन शे, जेले तुमी पहिलेच पासून आयकी लीयेल शेतस.
8
तरी बी, जी आदन्या मी तुमले लिखी ऱ्हायनु ती नवी शे, एना खरापण ख्रिस्त मा आणि तुमना मा दिखेल शे. कारण कि अंधकार जात ऱ्हास आणि खरा उजाया चामकाले लागेल शे.
9
जो कोणी हय सांगस, कि त्या उजाया मा ऱ्हातस आणि आपला विश्वासी भावूस संगे बैर ठेवस, त्या आते लगून अंधकार माच ऱ्हाय ऱ्हायनात.
10
जो कोणी आपला विश्वासी भावूस संगे प्रेम ठेवतस, त्या उजाया मा ऱ्हातस. ह्या मुळे तेस्ना मा अस काहीच नई शे जे दुसरास्ले पाप मा पाळाना कारण बनो.
11
पण जो कोणी आपला विश्वासी भावूस संगे बैर ठेवतस, त्या अंधकार मा शेतस. त्या त्या मा चालतस आणि नई मालूम कि कोठे जास, कारण कि अंधकार नि तेस्ले अंधा करी टाकेल शे.
12
ओ पोरसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कारण कि तुमना पाप येशु ख्रिस्त ना नाव कण माफ करामा एयेल शे.
13
ओ बापसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कारण कि तुमी तेले वयखतस जो सुरुवात पासून शे. ओ जवानसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कि तुमी त्या द्रुष्ट ले हराई टाकेल शे. ओ पोरसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कारण कि तुमी परमेश्वर बाप ले वयखतस.
14
ओ बापसहोण, मी तुमले एनासाठे लिखेल शे, कारण कि तुमी तेले वयखतस जो सुरुवात पासून मा शे. ओ जवानसहोण, मी तुमले एनासाठे लिखेल शे, कारण कि तुमी शक्तिशाली शेतस, आणि परमेश्वर ना वचन तुमना मा ऱ्हास, आणि तुमी दुष्ट सैतान ले हाराई टाकेल शे.
15
तुमी नईत जग संगे आणि नईत जग नि वस्तूस संगे प्रेम ठेवज्यात, कदी कोणी जग संगे प्रेम ठेवस, त तेनामा परमेश्वर ना प्रेम नई शे.
16
कारण कि जे काही जग ना शे, म्हणजे-पापमय शरीर ना वासना, आणि डोयास्नि वासना आणि धन संपत्ती ना गर्व, हय सगळ परमेश्वर बाप कळून नई शे, पण जग कळून शे.
17
जग आणि जग ना सर्वा अभिलाषा सराव शे, पण जो कोणी परमेश्वर नि ईच्छा ले पुरी करस, तो कायम जित्ता राहीन.
18
ओ पोरसहोण, शेवट जोळे शे, तुमले सांगामा एयेल होत कि ख्रिस्त ना विरोधी एणार शे, आणि आते ख्रिस्त ना गैरा विरोधी उठी उभा ऱ्हायेल शेतस, एना कण आमले माहिती पळस कि शेवट जोळे शे.
19
त्या ख्रिस्त विरोधी लोक आमना मधून नई शेतस एनासाठे त्या आमले सोळीसन चालना ग्यात, कदी त्या आमना मधला ऱ्हातात त त्या आमना संगे थांबनात, पण त्या निघीग्यात एनासाठे कि हय प्रगट होवो कि त्या आमना मधला नई शेतस.
20
पण तुमी सर्वास्ना ख्रिस्त ना द्वारे पवित्र आत्मा कण अभिषेक हुएल शे. आणि सगळ सत्य तुमले माहिती शे.
21
मी तुमले एनासाठे नई लिखत, कि तुमी सत्य ले नई वयखतस, पण एनासाठे, कि तुमी वयखतस, आणि तुमले हय बी माहती शे कि कोणतीच लबाळी, सत्य कळून नई.
22
त मंग लबाळ कोण शे? त्या ह्या शेतस ज्या सांगतस कि येशु ख्रिस्त नई शे. असा लोक ख्रिस्त ना विरोधी शेतस, त्या परमेश्वर बाप आणि पुत्र दोनी ना नकार करस.
23
जो कोणी पुत्र ना नकार करस तो परमेश्वर बाप ना बी नकार करस, आणि जो कोणी पुत्र ले स्वीकार करस, तो परमेश्वर बाप ले बी स्वीकार करस.
24
सत्य ना संदेश तुमना मा सदा बनेल राहो जो तुमी सुरुवात पासून आयकेल होत. कदी ते वचन तुमना मा सदा ऱ्हास, त तुमी बी पुत्र मा आणि बाप मा सदा राहाश्यात.
25
परमेश्वर नि करार दियेल शे कि तो आमले कायम ना जीवन दिन.
26
मी तुमले ह्या गोष्टी त्या लोकस पासून सावधान राहणा विषय मा लिखेल शे, ज्या तुमले बहकावतस.
27
पण तुमना साठे, पवित्र आत्मा, जो तुमले ख्रिस्त पासून भेटेल शे, तुमना मा सदा ऱ्हास. आणि पवित्र आत्मा मुळे तुमले गरज नई कि कोणी तुमले सिखाळो. कारणी कि तेनी आत्मा तुमले सर्व्या गरजस्ना गोष्टीस्ले शिकाळस आणि जे काही तो शिकाळस ते खर शे खोट नई. पवित्र आत्मा नि शिक्षा ले मानत ख्रिस्त मा सदा राहा.
28
म्हणून आते, ओ पोरसहोण, ख्रिस्त मा सदा बनेल राहा. जेना कण जव तो प्रगट होवो त आमले पुरा विश्वास हुई जावो आणि तेना एवावर तेना समोर आमले लज्जित नई होण पळो.
29
जर तुमले माहिती शे कि ख्रिस्त धर्मी शे, त तुमी हय बी समजी ल्या कि ज्या कोणी धर्म ना काम करतस, त्या परमेश्वर ना पोर शेतस.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5